• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

तालुकास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत पृथ्वीराज व ऋतुराज या दोन्ही कारंडे बंधूंनी इंदापूर तालुक्यात कुस्ती स्पर्धेत पटकविला प्रथम क्रमांक

तालुकास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत पृथ्वीराज व ऋतुराज   या दोन्ही कारंडे बंधूंनी इंदापूर तालुक्यात कुस्ती स्पर्धेत पटकविला प्रथम क्रमांक

भिगवण ता. 3 : पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेत कारंडे कुटुंबातील दोन्ही बंधूंनी इंदापूर तालुक्यात कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

पृथ्वीराज शिवाजी कारंडे 17 वर्षे वयोगटात व 60 किलो वजन गटात प्रथम तर ऋतुराज संपत कारंडे याने 51 किलो वजन गटात कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. पृथ्वीराज कारंडे हा अकरावी विज्ञान शाखेत विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवन तर ऋतुराज कारंडे हा माध्यमिक विद्यालय वीरवाडी येथे दहावी इयत्तेत शिकत आहेत.

दोन्ही बंधूंनी कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष बापूराव थोरात,सचिव विजय थोरात, माध्यमिक विद्यालय वीरवाडीचे अध्यक्ष नानासाहेब बंडगर, मुख्याध्यापक मनोहर बंडगर, क्रीडा शिक्षिका सुषमा ढवाण यांनी त्यांचे अभिनंदन केले. या दोन्ही कुस्तीपटूंची निवड जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. महाराष्ट्र उपकेसरी आबा सूळ व महाराष्ट्र चॅम्पियन दत्तात्रय गायकवाड,क्रीडा शिक्षक गणेश घुले यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना वेळोवेळी लाभले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
राज्याच्या राजकारणातील कोहिनूर हिरा इंदापूर तालुक्याला प्रगतीपथावर  नेणारे विकासरत्न नेतृत्व  माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब

निरा डावा व खडकवासला कालव्यातून उभ्या पिकांना आवर्तन तसेच शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group