• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सन्मान

श्री.नारायणदास रामदास हायस्कूलचे कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सन्मान

इंदापूर ता. 6 :क्रीडा व युवक संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आयोजित इंदापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दि. ३१/०८/२०२३ ते दि. ०२/०९/२०२३ या कालावधीमध्ये मारकड कुस्ती केंद्र इंदापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यू. कॉलेज, इंदापूर विद्यालयातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त केले. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते या गुणवंत खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

कु. गायत्री शिंदे ,कु. ज्ञानेश्वरी शिंदे , चि. यशराज चोरमले , चि.विशाल कारंडे ,चि. शुभम हजारे , कु. वैष्णवी पारेकर कु. श्रावणी गवळी ,चि. आदेश चोरमले ,चि. कृष्णा बोडके,चि. विवेक व्यवहारे या विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत यश संपादन केले त्यांचा सत्कार राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक अण्णासाहेब खटके यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोरटे, उपमुख्याध्यापक दादा चौधरी, पर्यवेक्षक रघूनाथ पन्हाळकर, राजेंद्र कदम व खैरूनिसा शेख व क्रीडा विभाग प्रमुख यशवंत केवारे यांनी गुणवंत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करीत पुढील स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशील - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group