• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक* *डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

इंदापूर तालुक्यातील 13 गावच्या सजा कोतवाल यांची भरती प्रक्रिया सुरू

शेटफळगढे,ता 27 : इंदापूर तालुक्यातील १३ गावच्या (सजा) कोतवाल भरतीचे अर्ज स्वीकारण्यास मंगळवार (दि २६) पासून सुरुवात करण्यात आली आहे . या संदर्भाचा जाहीरनामा आज तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी जाहीर केला आहे अर्ज २६ सप्टेंबर पासून ते १० ऑक्टोबर पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
वेळेत मुदतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी १२ ऑक्टोबरला होणार आहे तर येत्या १५ ऑक्टोबरला लेखी परीक्षा व अंतिम निवड १८ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
*अर्ज कोणाला करता येणार*… चौथी पास 18 ते 40 वयोगटातील व त्या सजा मधील रहिवासी उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत…..
*अर्ज भरण्याची पद्धत*- अर्ज हा कार्यालयाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्याचा असावा विहित नमुन्यातील अर्ज २६ सप्टेंबर पासून १० ऑक्टोबर पर्यंत पन्नास रुपये शुल्क भरून दिले जाणार आहेत, अर्जासोबत लहान कुटुंब असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, कोतवालाचा वारसदार असल्यास तहसीलदार इंदापूर यांच्याकडील कागदपत्र जोडणे आवश्यक आहे, शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जातीच्या प्रमाणपत्राची व वैद्यता प्रमाणपत्राची छायांकित प्रत, संबंधित सज्जात राहत असल्याचा तलाठी अथवा ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला, आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखीसाठी पुरावा जोडावा लागणार आहे.
*परीक्षा शुल्क* खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये, इतर प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये प्रमाणे तहसीलदार इंदापूर यांच्या नावे डीडी काढावा लागणार आहे. लेखी परीक्षा १०० गुणाची होणार आहे
*सजा व आरक्षण पुढीलप्रमाणे* — निरगुडे -इतर मागास वर्ग, भिगवण – अनुसूचित जमाती, शेळगाव – भटक्या जमाती ब ,हिंगणगाव – भटक्या जमाती क, वरकुटे बुद्रुक- भटक्या जमाती ड, कुरवली – विशेष मागास प्रवर्ग, निंबोडी व तक्रारवाडी – इतर मागास वर्ग महिला, खोरोची व व्याहळी – इतर मागास वर्ग ,काझड – आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग महिला , निर निमगाव- मागास प्रवर्ग ,व रेडा -खुला प्रवर्ग

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

September 23, 2026
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
रामोशी समाजाला जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सहकार्य –  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

रामोशी समाजाला जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सहकार्य - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group