• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक* *डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष  आप्पासाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

दौंड ता. 1 : दौंड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री अप्पासाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड येथील आप्पासाहेब पवार युवा मंच दौंड तालुका यांच्याकडून श्री गुप्तेश्वर माध्यमिक आश्रम शाळा मोरेवस्ती दौंड येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये 100 मीटर धावणे वकृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये आश्रम शाळेमध्ये राहून मुलांनी या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या यावेळी सोनवडी गावचे सरपंच श्री अमोल आत्माराम पवार यांनी मुलांचे कौतुक केले या कार्यक्रमाला ट्रॉफी व शालेय साहित्य वाटप करण्यात आले आप्पासाहेब पवार युवा मंच दौंड तालुका यांनी केले त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले होते. या कार्यक्रमाला सोनवडी गावचे सरपंच श्री अमोल आत्माराम पवार माजी सरपंच श्री अमोल उत्तमराव पवार सत्यजित धुमाळ ,सचिन पवार, निलेश पवार ,शिवराज पवार, दत्ता पवार ,गणेश भोंडवे आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत रणदिवे यांनी केले व आभार मुख्याध्यापक श्री मकरंद पवार यांनी मानले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले त्याबद्दलही संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री निलेश पवार यांनी आभार मानले..

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

September 23, 2026
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
पळसनाथ विद्यालयाच्या अहिल्या शिंदे  हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पळसनाथ विद्यालयाच्या अहिल्या शिंदे हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group