• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

आमदार दत्तात्रय भरणे यांनी निंबोडी येथे आंतरपाट धरून लावली बैलपोळ्याच्या निमित्ताने सामुदायिक बैलांची लग्ने

बैल जोडी सजावट स्पर्धेत स्पर्धेसह निंबोडी येथे बैल पोळा सण उत्साहात साजरा

आमदार दत्तात्रय भरणे यांनी निंबोडी येथे आंतरपाट धरून लावली बैलपोळ्याच्या निमित्ताने सामुदायिक बैलांची लग्ने

भवानीनगर ता. 14 : निंबोडी ता.इंदापूर येथे आज भाद्रपदी बैलपोळा सणानिमित्त निमित्त उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी बोलताना सांगितले कि,शेतकरी बांधवांचा सर्वात जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा सण असून स्वतःच्या कुटूंबातल्या सदस्याप्रमाणे शेतकरी गाई-बैलांना जीव लावत असतो.तसेच मालकाच्या शेतात दिवस-रात्र काबाड कष्ट करून कुटूंबाला आधार देण्याचे काम जनावरे करत असतात.त्यांच्या याच मेहनतीची ऊतराई म्हणून शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने बैलपोळा सण साजरा करून कृतज्ञता व्यक्त करत असतो.त्यामुळे आपल्या ग्रामीण जिवन संस्कृतीमध्ये या सणाचे अनन्य साधारण महत्व असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली.तसेच या निमित्त गावकऱ्यांच्या साक्षीने गायी-बैलाचा विवाह सोहळा मोठ्या थाटामटात पार पडला.यामध्ये आमदार भरणे यांनी आंतरपाट धरून विवाहाची मुख्य भुमिका पार पाडल्याने त्यांची हि कृती गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वांना बैलपोळा निमित्त शुभेच्छा आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल्या तसेच भाद्रपदी बैलपोळा निमित्त गाय आणि बैल जोडीचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,हनुमंत घोळवे,प्रवीण घोळवे,विठ्ठल घोळवे यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्गासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

मराठा महासंघाने बिल्ट कंपनीला दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन 19 ऑक्टोबरला तहसीलदार इंदापूर यांनी तहसील कार्यालयात बोलावली संबंधितांची बैठक

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group