• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रशिक्षण

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रशिक्षण

बारामती ता. 19 : राष्ट्रीय सेवा योजना बारामती एमआयडीसी अग्निशमन दल व एन डी आर एफ कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते .
याप्रसंगी माननीय श्री सुनील इंगवले प्रमुख व्यवस्थापक अग्निशामक दल एमआयडीसी बारामती व त्यांच्या टीमने आणीबाणीच्या वेळी अग्निशमन दल हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसे लढते हे चित्त थरारक प्रत्यक्ष उदाहरण दाखवून स्पष्ट केले .यावेळी मा. श्री तुषार झेंडे पाटील आपदा मित्र राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या 13 आपदा मित्रानी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान स्वतःची व इतरांची काळजी तसेच पर्यावरण ,वित्त आणि जीवित हानी कशी हाताळावी याची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकांद्वारे दिली .या दरम्यान माननीय श्री सुनील इंगवले साहेब व श्री तुषार झेंडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती निवारण योग्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री भगवान चौधर व श्री नितीन सातव यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे सर यांनी महाविद्यालयात ठीक ठिकाणी असणाऱ्या अग्निशमक संयंत्रांची माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी सौ मंगल माळशिकारे – गावडे, डॉ.राहुल तोडमल व डॉ. मंगेश कोळपकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड.माधव शितोळे देशमुख यांची बिनविरोध निवड

इंदापूर वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड.माधव शितोळे देशमुख यांची बिनविरोध निवड

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group