• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

सुदेश सुनील बागल यास 72 किलो वजन गटामध्ये ग्रेकोरोमन क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक

सुदेश सुनील बागल यास 72 किलो वजन गटामध्ये ग्रेकोरोमन क्रीडा प्रकारामध्ये  सुवर्णपदक

इंदापूर ता. 30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती कुस्ती मुले स्पर्धा दिनांक 27ऑक्टोबर रोजी मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथील खेळाडूंनी दोन सुवर्ण पदके मिळवली. ग्रेकोरोमन प्रकारामध्ये सुदेश सुनील बागल याने 72किलो वजनीगटामध्ये तसेच कुमार महेश खोमणे याने फ्री स्टाईल 86 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक संपादित केले.
तसेच पुणे येथे मैदानी स्पर्धे मध्ये कुमार अभिषेक चव्हाण याने भाला फेक या क्रीडा प्रकारात रजत पदक संपादित केले.या सर्व खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट यांचे मार्गदर्शन लाभले. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्री .प्रकाश कदम, सचिव श्री. वीरसिंह रणसिंग तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले, या प्रसंगी सचिव श्री विरसिंह रणसिंग यांनी खेळाडूंना आवश्यक असे सर्व सहकार्य व मदत महाविद्यालय व संस्थेमार्फत करण्याचे आश्वासन खेळाडूंना दिले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
2 नोव्हेंबर रोजी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी गावात कलाकार गौतमी पाटील

2 नोव्हेंबर रोजी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी गावात कलाकार गौतमी पाटील

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group