• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

भिगवण परिसरातील सकल मराठा समाजाच्या सर्व बांधव भगिनींच्या वतीने मराठा योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी भिगवणला काढण्यात आला मोर्चा

भिगवण परिसरातील सकल मराठा समाजाच्या  सर्व बांधव भगिनींच्या वतीने  मराठा योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी  भिगवणला काढण्यात आला मोर्चा

भिगवण ता. 2 : सकल मराठा समाज भिगवण परिसरातील सर्व बांधव भगिनींना यांचे वतीने मराठा योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बुधवारी १ नोव्हेंबरला भैरवनाथ मंदिर भिगवन येथून मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा भैरवनाथ मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तेथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुन्हा तक्रारवाडी गावातून मदनवाडी चौफुला व तिथून पोलीस स्टेशन मार्गे पुन्हा भैरवनाथ मंदिर असा काढण्यात आला तेथे राष्ट्रगीत घेउन मोर्चा समाप्त करणेत आला.सदर कॅण्डल मार्च मोर्चामध्ये महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती तसेच तरुण व पुरुषही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते ठिकठिकाणी गावातील अनेक समाज बांधवांनी मोर्चातील लोकांना पाणी वाटप करण्यात आले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026
*इंदापूर  तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे  संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

*इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

April 26, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी कंपनी समोर मराठा महासंघ करणार ठिया आंदोलन

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group