• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ? ती फक्त अफवाच होती.. ? याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर* *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

म्हसोबावाडीत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान यशवंतरायाचा उत्सव

म्हसोबावाडीत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान यशवंतरायाचा उत्सव

इंदापूर ता.12  :म्हसोबावाडी (ता. इंदापूर ) येथील ग्रामदैवत यशवंतरायाच्या उत्सवाचे 14 ते 16 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी 14 नोव्हेंबरला दीपावली पाडव्याच्या दिवशी पहाटे निरा व भीमा नदीवरून आणलेल्या पाण्याने यात्रा स्थळावरील यशवंतरायास जलस्नान घातले जाणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता यशवंतरायाच्या लग्नाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी गावातील यशवंतरायाच्या मंदिरातील देवाची पालखी यात्रा ठिकाणी ओढ्याच्या तीरावरती असलेल्या यशवंतरायाच्या मंदिराकडे जाण्यासाठी उंच कावडीसह वाजत गाजत निघणार आहे. दरम्यान याच मार्गावर दुपारी आदराई देवीच्या तळावर देवाचे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
त्यानंतर यात्रा स्थळावरील मंदिरात रात्रभर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. बुधवार 15 नोव्हेंबर रोजी उत्सवाच्या मुख्य दिवशी दिवसभर धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच चार वाजता कुस्त्यांचा आखाडा संपन्न होणार आहे. त्यानंतर याच रात्री यशवंतरायाची पालखी गावातील मंदिराकडे जाण्यासाठी निघणार आहे. परतीच्या मार्गावर रात्रभर अंदराई देवीच्या तळावर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर गुरुवारी 16 नोव्हेंबरला लक्ष्मी माता मंदिर तळावर सकाळी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर येथून वाजत गाजत गावच्या मंदिरात दुपार नंतर देवाची स्थापना केल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा काळात बिदाल (ता. माण) काराटी, सावळ, जैनकवाडी ( ता. बारामती ) या गावातील देवाचे सबिने या यात्रेत सहभागी होणार आहेत.
———————————–

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ?  ती फक्त अफवाच होती.. ?  याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?*

March 31, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
राजवर्धन पाटील धावले अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला

राजवर्धन पाटील धावले अपघातग्रस्त नागरिकाच्या मदतीला

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group