• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

शेटफळगढे येथील श्री छत्रपती शिवाजी तालमीच्या वतीने दिवाळीनिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

शेटफळगढे येथील श्री छत्रपती शिवाजी तालमीच्या वतीने दिवाळीनिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

शेटफळगढे, ता 18 – शेटफळगढे (ता.इंदापुर )येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तालीम यांनी दीपावलीच्या पाडव्यानिमित्त शेटफळगढे आणि पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा ठसा उमटून  यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. नागेश्वर मंदिर सभामंडपात गावचे  सरपंच  राहुल वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.  सरपंच  वाबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे  कौतुक करून पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा ग्रामस्थांच्या वतीने दिल्या. यावेळी कु. मृणाली शेलार सहायक विद्युत अभियंता, कु. पुनम झगडे गटशिक्षणाधिकारी, डॉ. ओंकार शेलार, डॉ. प्रितीश वाबळे,डॉ. गौरव सवाणे, डॉ. ऋतुजा सिरसट, पै. अजित शेलार  पै. सुरज कदम , पै. सुदर्शन कदम, पै. रोहीत शिंदे, पै. मोशिन शेख, पै. यश शेलार पै. मेघराज काजळे, गौरव झगडे , किरण सवाणे आय. आय. टी, अथर्व झगडे  सर्व क्षेत्रातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन पालकांसमवेत सन्मान करण्यात आला. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष  वाबळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष माऊली भोसले माजी सरपंच  शंकर वाबळे, माजी उपसरपंच  अनिल वाबळे,  उपसरपंच  सोमनाथ सवाणे,   अण्णा सिरसट ,  विजय धुमाळ, माजी सभापती हनुमंत वाबळे, पोलीस पाटील रखमाजी सवाणे,  अशोक जगताप तसेच विविध देवस्थानचे आजी-माजी सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य अध्यक्ष तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज तालीम मधील सर्व आजी – माजी पैलवान यांच्या समवेत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात
आली.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कडून बोरी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कडून बोरी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group