• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

सांगा मामा भाऊ दोघेही सत्तेत तर मग खडकवासल्याच्या इंदापूर तालुक्याच्या आवर्तनाला अडीच महिन्यानंतरही मुहूर्त का नाही ? तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल

दुष्काळाच्या स्थितीमुळे खडकवासला कालव्याच्या आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

तिजोरी राज्याची परंतु इंदापुरात भरणे व पाटील यांनी  रंगविली चर्चा चावीची

शेटफळगढे ,ता 24 : राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महायुतीत माजी मंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दोघेही सध्या सत्तेत आहेत परंतु यावर्षी पाऊस झाला नाही. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या सर्व नजरा खडकवासला कालव्याच्या आवर्तनाकडे लागल्या आहेत. परंतु गेल्या अडीच महिन्यापासून खडकवासल्याचे आवर्तन इंदापूर तालुक्यात आलेच नाही. त्यामुळे आता सांगा मामा व भाऊ खडकवासल्याच्या आवर्तनाला मुहूर्त कधी ? अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी खडकवासला कालव्याला सत्तेत असलेले हे दोन्ही आजी-माजी मंत्री कधीचा मुहूर्त काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतात. याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावर्षी पाऊस न झाल्याने खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु सुदैवाची बाब म्हणजे आज अखेर इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाला वरदान ठरलेल्या खडकवासला प्रकल्पात जवळपास 90% च्या वरती पाणी साठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील आवर्तनवर इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या या गावांमधील ऊस शेतीसह फळबाग लागवडीचे हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय खडकवासला कालव्याच्या लाभ क्षेत्रात अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी असल्याने सध्या या विहिरी देखील भूमिगत जलस्त्रोत असल्याने कोरड्या पडल्या आहेत याचा गावचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे त्यामुळे पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र धरण क्षेत्रातला पाऊस बंद झाल्याने इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याअगोदरच कालव्याचे पाणी बंद करण्यात आले त्यामुळे तालुक्यातील एकाही तलाव कालव्याच्या पाण्याने भरला नाही.

तसेच सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व कुपनलिकालिका देखील कोरड्या पडल्या असल्याने सध्या शेतातील त्पिके जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत तसेच नवीन लागवड देखील उसाच्या झालेल्या नाहीत.

सध्या तालुक्यात दोन्हीही माजी मंत्री जनतेच्या विकासाची तसेच सामाजिक व वैयक्तिक स्वरूपाची जनतेची कामे करीत आहेत. याचा तालुक्यातील जनतेला अभिमान आहे. त्यामुळे या दोघांकडूनही तालुक्यातील खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे अडीच महिन्यानंतरही खडकवासला कालव्याला आवर्तन का आले नाही याचा जाब अधिकाऱ्यांना विचारून तत्काळ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मामा व भाऊंनी पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे.....

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group