• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

योजनेसाठी लाकडीत पार पडली पर्यावरण विषयक जन सुनावणी पर्यावरण विषयक व वृक्ष लागवडीसाठी योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांकरिता 32 लाखाची तरतूद

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

शेटफळगढे,ता २५: अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या  कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे याबाबतची पर्यावरण विषयक बाबींची जन सुनावणी 24 नोव्हेंबरला लाकडी येथे संपन्न झाली. त्यामुळे योजना प्रत्यक्षात साकारण्याचा एक एक टप्पा पुढे जाऊ लागला असल्याने इंदापूर व बारामती तालुक्यातील जवळपास या योजनेच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या 17 गावच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
6 फेब्रुवारी 2021 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील मेळाव्यात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे पाठपुरावा व प्रयत्न करीत असलेली लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजना पुढील 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लागलेले असेल. असा शब्द दिला होता.

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी या योजनेचा स्वतः मंत्रालयातील प्रत्येक कक्षात जाऊन पाठपुरावा केला. व अजित दादांनी दिलेला शब्द पूर्ण करीत श्री पवार यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना या योजनेसाठी जवळपास 12 मे 2022 रोजी ही योजना मार्गी लावत या योजनेसाठी जवळपास 400 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून ठेवली आहे.त्यामुळे या योजनेचा सर्वे होऊन या योजनेची निविदा प्रक्रिया डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाली आहे. सध्या या योजनेच्या संदर्भातील आवश्यक त्या सर्व जन सुनावण्या घेण्याचे काम सुरू आहे.

त्यानुसार 24 नोव्हेंबरला लाकडी (ता. इंदापूर) येथे या योजनेची पर्यावरण विषयक जन सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजने संदर्भातील सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली.त्यानुसार पर्यावरण विषयक बाबींसाठी 32 लाख रुपयांची तरतूद या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये करण्यात आली आहे त्यानुसार वृक्ष लागवडी वरती भर देण्यात येणारा आसून त्याची जबाबदारी लाभ क्षेत्रातील ग्रामपचायतीकडे येणार आहे.

त्यामुळे योजनेचा एक एक टप्पा पुढे जात असल्याने गेल्या 27 वर्षापासून चर्चेत असलेली लाकडी निंबोडी योजना आमदार दत्तात्रय भरणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ तीन वर्षात मार्गी लावल्याने इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र योजनेच्या कामास सुरुवात होऊन काम  पूर्ण होण्यास व योजना प्रत्यक्षात साकारून शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला प्रत्यक्ष पाणी मिळण्यास जवळपास आगामी पाच वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्वाही*

गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही - आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्वाही*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group