• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड दादा.. मामा.. पोंधवडी तलावात लाकडी निंबोडी योजनेचे आउटलेट काढून पाणी सोडा

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

योजनेसाठी लाकडीत पार पडली पर्यावरण विषयक जन सुनावणी पर्यावरण विषयक व वृक्ष लागवडीसाठी योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांकरिता 32 लाखाची तरतूद

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

शेटफळगढे,ता २५: अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या  कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे याबाबतची पर्यावरण विषयक बाबींची जन सुनावणी 24 नोव्हेंबरला लाकडी येथे संपन्न झाली. त्यामुळे योजना प्रत्यक्षात साकारण्याचा एक एक टप्पा पुढे जाऊ लागला असल्याने इंदापूर व बारामती तालुक्यातील जवळपास या योजनेच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या 17 गावच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
6 फेब्रुवारी 2021 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील मेळाव्यात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे पाठपुरावा व प्रयत्न करीत असलेली लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजना पुढील 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लागलेले असेल. असा शब्द दिला होता.

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी या योजनेचा स्वतः मंत्रालयातील प्रत्येक कक्षात जाऊन पाठपुरावा केला. व अजित दादांनी दिलेला शब्द पूर्ण करीत श्री पवार यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना या योजनेसाठी जवळपास 12 मे 2022 रोजी ही योजना मार्गी लावत या योजनेसाठी जवळपास 400 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून ठेवली आहे.त्यामुळे या योजनेचा सर्वे होऊन या योजनेची निविदा प्रक्रिया डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाली आहे. सध्या या योजनेच्या संदर्भातील आवश्यक त्या सर्व जन सुनावण्या घेण्याचे काम सुरू आहे.

त्यानुसार 24 नोव्हेंबरला लाकडी (ता. इंदापूर) येथे या योजनेची पर्यावरण विषयक जन सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजने संदर्भातील सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली.त्यानुसार पर्यावरण विषयक बाबींसाठी 32 लाख रुपयांची तरतूद या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये करण्यात आली आहे त्यानुसार वृक्ष लागवडी वरती भर देण्यात येणारा आसून त्याची जबाबदारी लाभ क्षेत्रातील ग्रामपचायतीकडे येणार आहे.

त्यामुळे योजनेचा एक एक टप्पा पुढे जात असल्याने गेल्या 27 वर्षापासून चर्चेत असलेली लाकडी निंबोडी योजना आमदार दत्तात्रय भरणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ तीन वर्षात मार्गी लावल्याने इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र योजनेच्या कामास सुरुवात होऊन काम  पूर्ण होण्यास व योजना प्रत्यक्षात साकारून शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला प्रत्यक्ष पाणी मिळण्यास जवळपास आगामी पाच वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली  इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

May 5, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

May 4, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे  ॲक्शन मोड वर

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर

May 4, 2025
श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस 20 जुलै अंतिम मुदत

अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 3, 2025
नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील  उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

April 29, 2025
दादा.. मामा.. पोंधवडी तलावात लाकडी निंबोडी योजनेचे आउटलेट काढून पाणी सोडा

दादा.. मामा.. पोंधवडी तलावात लाकडी निंबोडी योजनेचे आउटलेट काढून पाणी सोडा

April 23, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्वाही*

गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही - आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्वाही*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group