• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ? ती फक्त अफवाच होती.. ? याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर* *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

*अखेरीस आमदार दत्तात्रय भरणे यांनी तो शब्द केला खरा खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केला होता पाठपुरावा आजच्या मंत्रिमंडळ झाला निर्णय गावाच्या गावठाण हद्दीपासुन ५ किलोमिटरच्या परिसरातील जमिनीबाबत शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट लावणेसही परवानगी.

खंडकरी शेतकऱ्यांसह आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आभार

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

मुंबई, दि. २९: शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनींचे धारणाधिकार देण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून याबद्दल खंडकरी शेतकऱ्यांसह माजी मंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

खंडकरी शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची शेती व कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात ऑक्टोबर महिन्यात आढावा बैठक झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठक घेऊन खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश आणि या बैठकीतील चर्चेनुसार सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात आला होता. त्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणारा खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींसंदर्भातील प्रश्न निकाली निघणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांतून सकारात्मक निर्णय झाल्याने खंडकरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

.महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणा कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 मधील कलम 28-1 अअ (3) अन्वये माजी पात्र खंडकऱ्यांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा भोगवटादार वर्ग-1 करण्यासाठी, राज्यशासनाला शेती महामंडळाकडील गावाच्या गावठाण हद्दीपासुन ५ किलोमिटरच्या परिसरातील जमिनीबाबत शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
तसेच या अधिनियमाच्या कलम २९ च्या पहिल्या परंतुकामध्ये शर्तभंगासाठी जमिनीच्या चालु बाजारदर मुल्याच्या ५०% ऐवजी ७५% रक्कम विनिर्दिष्ट करणे, कलम २७ खाली वाटप केलेल्या सिलिंग जमिनीकरीता वाटपाच्या १० वर्षानंतर शर्तभंग असल्यास नियमानुकुल केल्यानंतर व रुपांतरण अधिमुल्य भरल्यानंतर वर्ग- १ मध्ये रुपांतर करणे, तसेच अधिनियमातील शास्तीबाबतचे कलम ४० अ व्यपगत करणे यासाठी सुधारणा करण्यात येईल.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ?  ती फक्त अफवाच होती.. ?  याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?*

March 31, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अखेरीस २७ वर्षानंतर मार्गाला लागणार

लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अखेरीस २७ वर्षानंतर मार्गाला लागणार

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group