• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक *अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती* ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

*विधानसभेला इंदापुरातील ‘ त्या ‘ नेत्याची साथ ‘भाच्याला’ की ‘मामाला’ ? का स्वतःच उतरणार निवडणुकीच्या रिंगणात ?*

*विधानसभेला इंदापुरातील ‘ त्या ‘ नेत्याची  साथ ‘भाच्याला’ की ‘मामाला’ ?  का स्वतःच उतरणार निवडणुकीच्या रिंगणात  ?*

इंदापूर ता.16 : गोरगरीब व तालुक्यातील जनतेचा पाठिंबा असतानाही आजवर केवळ दुसऱ्यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हे विधानसभा निवडणूक लढवण्यापासून दूर राहिले आहेत. आजवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नात्याने चुलत मामा असलेल्या श्री जगदाळे यांनी आपले भाचे माजी मंत्री पाटील यांना व राज्यात मामा या टोपण नावाने परिचित असलेले माजी मंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे  यांना साथ दिलेली आहे. त्यामुळे आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत  श्री जगदाळे हे आपल्या भाच्याला की मामाला साथ देणार की स्वतः नशीब आजमावण्यासाठी  निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

श्री जगदाळे यांनी 1995 ते 2004 पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपले भाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रत्येक निवडणुकीत साथ दिली होती. परंतु 2009 मध्ये श्री पाटील यांच्यापासून फारकत घेत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दत्तात्रय भरणे यांना साथ दिली त्यानंतर 2014 मध्ये श्री जगदाळे यांनी भरणे मामांना साथ देत त्यांच्या विजयासाठी हातभार लावला होता. तर 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याच्या अटीवर श्री जगदाळे यांनी त्यांचे पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली. परंतु पाटील यांचा पराभव झाला.

श्री जगदाळे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य पद , नीरा-भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष पद , इंदापूर बाजार समितीचे सभापतीपद भूषवले आहे. सभापती पदाच्या काळात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध उपक्रम व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून इंदापूर बाजार समितीला राज्यात सर्व बाबतीत अव्वल असणाऱ्या पहिल्या पाच बाजार समित्यांमध्ये स्थान मिळवून दिले आहे. सध्याही त्यांच्याच विचाराची सत्ता बाजार समितीत तसेच खरेदी विक्री संघावर आहे. तर मागील 20 वर्षापासून ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. या माध्यमातून ते शेतकऱ्यांची कामे करीत आहेत.

श्री जगदाळे हे आजवर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यासाठी थांबले आहेत. 1995 पासून ते जनतेच्या संपर्कात आहेत. गोरगरीब जनतेची ते विविध स्वरूपाची कामे करत आहेत. वाटेल ते झाले तरी चालेल परंतु कोणताही राजकीय किंवा इतर स्वरूपाचा दिलेला शब्द पाळणारा आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देणारा व संकटात धावून जाणारा व गोरगरिबांना मदत करणारा नेता अशी त्यांची इंदापूर सह जिल्ह्यात ओळख आहे. त्यामुळे त्यांना मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे. त्यांनी आपला 1995 पासून आजवर तालुक्यातील गोरगरीब जनतेशी आपला असणारा जनसंपर्क कायम ठेवला आहे.

याच गोरगरीब जनतेच्या जोरावर आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत श्री जगदाळे हे आपल्या भाच्याला की ‘मामाला’ साथ देणार ? की स्वतःच विधानसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सध्या मात्र श्री जगदाळे हे या दोन्ही मामा व भाच्यापासून अलिप्त आहेत. त्यामुळे या दोघांनीही आपापल्या पद्धतीने आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यातील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर खरे राजकीय पत्ते ओपन होणार असून कोणीतरी अपक्ष लढणार आहे. त्यामुळे इंदापूरची 2024 ची विधानसभा निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार ? याची उत्सुकता राज्यात लागली आहे. मात्र त्यासाठी आणखी दहा महिने वाट पाहावी लागणार आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

July 21, 2025
खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर  : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार

खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार

July 20, 2025
प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश  : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक

प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक

June 13, 2025
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

June 3, 2025
ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

June 1, 2025
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

May 27, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*मामा आमचा कामदार…. असे म्हणत वालचंदनगरच्या कामगारांनी मानले आमदार दत्तात्रय भरणे मामांचे आभार*

*मामा आमचा कामदार.... असे म्हणत वालचंदनगरच्या कामगारांनी मानले आमदार दत्तात्रय भरणे मामांचे आभार*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group