• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद

टोळी जेरबंद करत कोतवाली पोलिसांनी 5 लाख 50 हजाराच्या 6 दुचाकी केल्या हस्तगत

महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांकडून  जेरबंद

नगर दि.१२. महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात,जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या…काही कालांतराने त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा…ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती,मात्र कोतवाली पोलिसांनी टोळीला जेरबंद तर केलेच त्यानंतर त्यांनी चोरलेल्या महागड्या दुचाक्याही हस्तगत केल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी,’दि.७ डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरील दुचाकी चोर हे सराईत असून ते विविध भागातून दुचाकी चोरतात.ते सराईत नेवासा भागात सापडतील अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी लागलीच गुन्हे शोध पथक तयार करून नेवासा या ठिकाणी रवाना केले.

या पथकाने तीन दिवस सूक्ष्म तपास करून त्या ठिकाणाहून अमित अशोक नगरे व धनाजी ज्ञानदेव कुचेकर दोन्ही राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या दोघांना ताब्यात घेतले.त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीबाबत माहिती विचारली मात्र त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.खोटी माहिती देऊन तपासाची दिशाभूल केली.

त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नगर शहरातून ३ संभाजीनगर येथून ३ अशा एकूण ६ मोटारसायकल चोरीची कबुली दिली.त्यामध्ये बजाज पल्सर एन.एस.१२५, आर-१५, पल्सर २२०, एच.एफ. डिलक्स २, डेस्टिनी १२५ अशा सहा दुचाकींचा समावेश आहे. अश्या ५ लाख ५० हजारांच्या ६ दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी वैभव अनिल घोरपडे राहणार बांबू गल्ली नगर, अदनान मन्सूर शेख राहणार झेंडीगेट अहमदनगर, सचिन साहेबराव जोगदंडे राहणार छत्रपती संभाजी नगर, रामदास रांजणे राहणार संभाजीनगर, मिठू श्रीपाद वाल्लेकर राहणार इस्लामपूर अहमदनगर यांच्या असून एका वाहनाचे मालकाचा शोध घेणे सुरू आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभाग पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार तनवीर शेख,गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे,शाहिद शेख,ए. पी. इनामदार,सलीम शेख,अतुल काजळे,अभय कदम, अमोल गाढे,संदीप थोरात,सुजय हिवाळे,सोमनाथ राऊत,वंदना काळे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदींनी केली आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
रयतच्या शेटफळगढे येथील श्री नागेश्वर  विद्यालयातील विद्यार्थ्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र

रयतच्या शेटफळगढे येथील श्री नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group