• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

कॉम्प्युटर व आयटीतुन पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष एमसीए पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्णसंधी – प्रा. रामदास झोळ

हजारो विद्यार्थ्यांना आपले स्वप्न साकार करण्याची संधी

कॉम्प्युटर व आयटीतुन पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष एमसीए पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्णसंधी – प्रा. रामदास झोळ

भिगवण ता. 16 : ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण कॉम्प्युटर किंवा आयटी या शाखेतुन पुर्ण केलेले आहे

.अशा विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेशाची संधी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासुन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी उपलब्ध करून दिलेली असुन महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये तसेच राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तकामध्ये देखील याचा समावेश करण्यात आलेला आहे

अशी माहिती स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिली.

मागील काही वर्षातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे निदर्शनास येते की, कॉम्प्युटर व आयटी हे पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त झालेली आहे

परंतु सदर शाखांच्या पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोजक्याच जागा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची इच्छा असुन देखील पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नाही

त्यामुळे अनेक विद्यार्थी पुढील शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करण्याचा पर्याय निवडतात.

परंतु एखाद्या विद्यार्थ्यांला कॉम्प्युटर या शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकीच्या जागा पुर्णपणे भरलेल्या असल्यामुळे जर पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावयाचे असेल तर सदर विद्यार्थ्याला मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला Lateral Entry द्वारे प्रवेशाची संधी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दोन वर्षाऐवजी फक्त एकाच वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे असे ते पुढे म्हणाले.

तरी कॉम्प्युटर व आयटी पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना संबंधित शाखेतून पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकीला प्रवेश मिळालेला नाही

अशा सर्व विद्यार्थ्यांनी थेट द्वितीय वर्ष मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी Lateral Entry द्वारे प्रवेशासाठीच्या पर्यायाबाबत देखील जरूर विचार करावा

व लवकरच या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कडून प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

तरी अशा सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी राज्य सामईक प्रवेश परीक्षा कक्षेच्या संकेतस्थळावर नोंदणी सुरू होताच त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरातील रस्त्यांसाठी आणला 37 कोटीचा निधी

दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरातील रस्त्यांसाठी आणला 37 कोटीचा निधी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group