• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक* *डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

म्हसोबावाडी शाळेला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद

म्हसोबावाडी  शाळेला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत  उपविजेतेपद

इंदापूर ता. 4 : बालेवाडी स्टेडियम पुणे येथे 29 जानेवारीला पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जुन्नर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात म्हसोबाचीवाडी येथील मुलींनी लहान गटामध्ये प्रथमच द्वितीय क्रमांक मिळवून स्पर्धेचे उपविजेते पद मिळवले.

त्याबद्दल या खेळाडूंचा सन्मान जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन करण्यात आला.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संदीप बाळासो पवार, मुख्याध्यापिका पाठक मॅडम, वणवे मॅडम, श्री वणवे सर, पदवीधर शिक्षक श्री. शिंदे सर, वर्गशिक्षक श्री वनवे सर, पालक श्री किसन सूर्यवंशी श्री संदीप पवार, श्री सचिन मराळ, श्री प्रशांत चांदगुडे उपस्थित होते.

मुलींच्या संघांमध्ये इशिता सूर्यवंशी, अक्षरा पवार, दिव्या पवार,सेजल थोरवे, तेजल थोरवे, राधिका ढमाळ, मोनिका धनाजी विरकर, श्वेता पवार, जानवी सूर्यवंशी, प्रिया दाभाडे, अंकिता पवार, स्वरा तावरे या खेळाडूंचा सहभाग होता.
त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अक्षदा पवार श्रावणी चांदगुडे, अपेक्षा पवार या मुली उपस्थित होत्या.

जिल्ह्यातून कबड्डीचे एकूण 13 संघ या स्पर्धेसाठी आले होते अंतिम सामना इंदापूर तालुका विरुद्ध हवेली तालुका असा झाला यात इंदापूर संघाला 23 गुण तर हवेलीच्या संघाला 24 गुण मिळाले ग्रामीण भागात असूनही इंदापूर( म्हसोबाचीवाडी) संघाने या सामन्यात उपविजेतेपद मिळविले

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

September 23, 2026
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
निरगुडे येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या इंदापूर तालुका अध्यक्षा साधना केकाण यांच्या वतीने आयोजित केलेला हळदी कुंकू समारंभ महिलांच्या उत्साहात संपन्न

निरगुडे येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या इंदापूर तालुका अध्यक्षा साधना केकाण यांच्या वतीने आयोजित केलेला हळदी कुंकू समारंभ महिलांच्या उत्साहात संपन्न

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group