• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी* *स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा* *राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक* *आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष* *रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील* इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

मराठा महासंघाच्या आजचा निश्चय पुढचं पाऊल या पुस्तकाच्या कव्हर पेजचे 14 फेब्रुवारीला भिगवन येथे प्रकाशन… ॲड .पांडुरंग जगताप. जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे.

गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

भिगवण ता. 10 :अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने “आजचा निश्चय, पुढचं पाऊल” ही ७४ पानी पुस्तिका प्रसिध्द थोडे दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे . या पुस्तिकेचे कव्हर पेजचे दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सात वाजता भिगवण येथील राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या स्टेजवर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील व मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे .

सदर प्रकाशन कार्यक्रमासाठी मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस गुलाब दादा गायकवाड ,विभागीय संघटक राजकुमार मस्कर ,जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप, महिला जिल्हाध्यक्षा ॲड प्रिया काटे -, युवक जिल्हाध्यक्ष दीपक गोते पाटील, जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव भोसले, भारत खराडे, व्यापार उद्योग आघाडी प्रमुख मोहन काळभोर ,उपाध्यक्ष विशाल धुमाळ बारामती तालुकाध्यक्ष संभाजी माने ,दौंड तालुका अध्यक्ष दादासाहेब नांदखिले,इंदापूर युवक अध्यक्ष तुषार चव्हाण भिगवन शाखाध्यक्ष छगन वाळके ,शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत होणार आहे.

मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठीची ही जनजागृती मोहीम आहे. या पुस्तिकेमध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंबसंस्था, जमिनीचे रेकार्ड कसे ठेवाल, प्रगत शेती, विधिसाक्षरता, अर्थसाक्षरता, नको नुसत्याच MPSC च्या वाटा, स्मार्ट फोन सोशल मिडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्य सरकारच्या व विविध महामंडळांच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खाजगी १२५ शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसतिगृह, निर्वाह भत्ता, अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची संकल्पना आहे.

या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबाना भेट देऊन वितरीत करणार आहेत. त्यामुळे सुमारे ३ लाख व्यक्तींच्या पर्यंत समाज संघटन व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जागृतीसाठी हा उपक्रम असून आपल्या जिल्ह्यामध्ये महासंघाचे सर्व पदाधिकारी सभासद हे जनजागृतीसाठी घरोघर संपर्क साधणार आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून QR Code च्या द्वारे नामवंत व्यक्तींच्या समाजाला संदेश तसेच विविध प्रकारची
माहिती महासंघातर्फे बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉ. गिरीष जाखोटिया, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ डॉ. अरुण अडसुळ, ज्येष्ठ विधिज्ञ मा. उज्वल निकम, ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन संस्था मा, बाबा भांड, अध्यक्ष बीव्हीजी ग्रुप पुणे मा. हनुमंतराव गायकवाड, अध्यक्ष सह्याद्री फार्म नाशिक मा. विलास शिंदे, चेअरमन मगरपट्टा सिटी पुणे मा. सतीष मगर, अध्यक्ष ग्लोबल कोकण स्वराज्य भूमी अभियान मा, संजय यादवराव, इतिहास संशोधक मा. इंद्रजीत सावंत, संवाद कौशल्य, वकृत्व कला प्रशिक्षक मा. शशांक मोहिते इ. मान्यवरांचे संदेश या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरुन दिले आहेत व यापुढे देणार आहोत. त्यामुळे सदर पुस्तिका मराठा समाजासाठी अत्यंत उपयुक्त असेल अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप यांनी दिली.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

September 24, 2025
*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

September 22, 2025
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक*

September 15, 2025
तिजोरी राज्याची परंतु इंदापुरात भरणे व पाटील यांनी  रंगविली चर्चा चावीची

*आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष*

August 23, 2025
*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे  ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

August 23, 2025
इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

July 21, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*भिगवण येथे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला*

*भिगवण येथे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group