• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

मदनवाडी पुणे सोलापूर महामार्ग ते देवकाते वस्ती (भिगवण बारामती रोड ) पर्यंतच्या रस्त्यासाठी सार्वजनिक कुस्ती आखाड्यासाठी तसेच मकुआई माता सभा मंडपासाठी लवकरच निधी देणार- आमदार दत्तात्रय भरणे

मदनवाडी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला आमदार दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन

मदनवाडी  पुणे सोलापूर महामार्ग ते देवकाते वस्ती (भिगवण बारामती रोड )  पर्यंतच्या  रस्त्यासाठी सार्वजनिक कुस्ती आखाड्यासाठी तसेच मकुआई माता सभा मंडपासाठी लवकरच निधी देणार- आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर ता.18: मदनवाडी येथील पुणे सोलापूर महामार्ग ते देवकाते वस्ती (भिगवण बारामती रोड ) पर्यंतच्या जवळपास दोन किलोमीटर अंतराचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये समाविष्ट करून घ्या व ग्रामस्थांच्या दैनंदिन वापराच्या दृष्टीने गरजेचे असणाऱा हा रस्ता मंजुर करून निघी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी मदनवाडी येथील शिष्टमंडळाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे आज केली.

यावर लवकरच या रस्त्याच्या कामासाठी आपण निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिष्टमंडळाला दिली.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत बंडगर, मदनवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आबासाहेब देवकाते, माजी सरपंच अजिनाथ सकुंडे, विष्णुपंत देवकाते, रामदास बंडगर प्रमोद बंडगर समीर बंडगर अनिल कायगुडे, महादेव वनवे पाटील तात्या बंडगर, सतीश शिंगाडे,ग्रामपंचायत सदस्य सतीश सकुंडे, राजु कुदळे आण्णा ढवळे, मारुती बंडगर, मनु सकुंडे, अनिल रानवरे, रवि सकुंडे राजु देवकाते, मीडिया प्रमुख आनंद देवकाते यांनी मागणी केली

गावातील ग्रामस्थांच्या दैनंदिन उपयोगी साठी हा रस्ता सर्वाधिक उपयोगी आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाची सोय लक्षात घेऊन श्री भरणे यांनी या रस्त्याच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली.

तसेच मकुआई मंदिर सभामंडपा साठी व मदनवाडी सार्वजनिक कुस्ती आखाड्यासाठीही निधी देण्याचे आश्वासन यावेळी श्री भरणे यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच यापूर्वीही मदनवाडी गावाला भरघोस निधी दिला आहे व या पुढील काळातही गावच्या विकास कामांसाठी मदनवाडीला भरपूर निधी दिला जाईल अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थांना दिली.ग्रामस्थांच्या वतीने आभार विष्णुपंत देवकाते यांनी मानलं

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*खडकवासला कालव्यातून येत्या 4 मार्चपासून इंदापूर तालुक्यासाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडले जाणार- आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group