• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर* *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

हर्षवर्धन पाटील यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन.

बारामती लोकसभा मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी उद्या सागर बंगल्यावर बैठक.

हर्षवर्धन पाटील यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन.

इंदापूर ता 19 :-राज्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा महायुती मधील कोणत्या पक्षाला सुटेल हे अजून जाहीर झाले नाही. मात्र जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तर हर्षवर्धन पाटील यांची भूमिका काय असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती गंभीर आरोप करत विरोध दर्शवल्याने सदर बाबतीत तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हर्षवर्धन पाटील यांना फोन आला असून हर्षवर्धन पाटील यांना उद्या सागर बंगल्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उभ्या असतील असे संकेत मिळत आहेत. तसा प्रचारही अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघात केला जात आहे. मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुक वेळी याच बारामतीच्या पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना शब्द देऊन ऐनवेळी फिरवल्याने बारामतीच्या पवारांनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप हर्षवर्धन पाटील समर्थक वारंवार करत आहेत.

जर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अथवा महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सुटली तर त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास हर्षवर्धन पाटील समर्थकांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या उमेदवारापुढील अडचणीत वाढणार आहेत . त्यामुळे या सदर बाबतीत तात्काळ तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हर्षवर्धन पाटील यांना फोन करून उद्या सागर बंगल्यावर तोडगा काढण्यासाठी व चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवारांच्या उमेदवार पत्नीचा धोका टाळण्यासाठी व हर्षवर्धन पाटील यांना बळ देण्यासाठी कोणाचे टेन्शन वाढणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 1, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026
*इंदापूर  तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे  संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

*इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

April 26, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे प्रचंड मताने विजयी होतील

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत इंदापूरला 23 मार्च रोजी शेतकरी मेळावा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group