• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*आमदार दत्तात्रय भरणे यांचे इंदापूर तालुक्यातील 1 कोटी मत्स्यबीज उजनीत सोडण्याचे मच्छीमार बांधवांना दिले गिफ्ट*

*आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीवरून दोन कोटी निधीची तरतूद करून पालकमंत्री अजित पवार यांनी दिले मत्स्यबीज सोडण्याबाबतचे आदेश इंदापूर तालुक्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा*

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

पुणे ता. 20. : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील मच्छीमारांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. यावर्षी देखील उजनी जलाशयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी मत्स्य बीज सोडले जाणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतची मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली व यास पालकमंत्री अजित पवार यांनी तत्काळ ग्रीन सिग्नल दिला.

यामुळे इंदापूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यातून मच्छीमार बांधवांचा रोजगाराचा प्रश्नही सुटण्यास मदत झाली आहे.

तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीवरून तालुक्यातील मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता.

यावर्षी देखील आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्याकडे मागणी केली श्री पवार यांनी भरणे यांच्या मागणीवरून तत्काळ मत्स्यबीज सोडण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याने तालुक्यातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
राज्याच्या राजकारणातील कोहिनूर हिरा इंदापूर तालुक्याला प्रगतीपथावर  नेणारे विकासरत्न नेतृत्व  माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब

बावडा परिसरातील 25 कोटींच्या रस्त्यांची हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते शुक्रवारी 2 ऑगस्टला भूमिपूजने

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group