• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी (दि. २३) इंदापूर तालुक्यात

सर्वांनी उपस्थित राहण्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी (दि. २३) इंदापूर तालुक्यात

इंदापूर ता. 22 : राष्ट्रवादी काँग्रेसची जनन्मान यात्रा शुक्रवारी (दि. २३) इंदापूर तालुक्यात येणार आहे तालुक्यातील जनतेने या जनसन्मान यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन बुधवारी (दि. २१) करण्यात आले होते. त्यावेळी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते.

यावेळी बोलताना आ भरणे म्हणाले की, सर्व घटकांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात इंदापूर तालुक्यासाठी विविध विकास कामांकरिता आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांचे विचार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

या निमित्ताने नगर विकासखात्याच्या माध्यमातून ९० कोटींच्या रस्त्यांचे, इंदापूर शहराच्या गटार योजनेचे, उजनी धरणावरून शिरसोडी पूलाच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री वीरश्री मालोजीराजे यांच्या गढी, चांद सावली बाबा यांचा दर्ग्यास भेट देऊन दर्शन घेणार आहेत.

यावेळी पक्षाचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा लवकरच कायापालट करणार – आमदार दत्तात्रय भरणे

श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा लवकरच कायापालट करणार - आमदार दत्तात्रय भरणे

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group