• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

रायगड मध्ये ईशाळवाडी संतत धार पावसामुळे दरड कोसळली दरड 7 जणांचा मृत्यू 80 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले यश

मुख्यमंत्री स्वतः घटनास्थळी दाखल

रायगड मध्ये ईशाळवाडी  संतत धार पावसामुळे दरड कोसळली दरड 7 जणांचा मृत्यू 80 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले यश

खालापूर, ता. 20 : मागील सलग 48 तास सुरु असलेल्या संततधार पावसामुळे इर्षाळगडाच्या पायथ्याला असलेल्या इरशाळवाडीतील 17 हून अधिक घरांवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून पन्नास हून अधिक जणीच्या ढिगायाखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात दोन दिवसापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. या सततच्या पावसामुळे इरशाळगडाच्या डोंगरावरील सैल झालेली माती आणि दगड गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील घरांवर मध्यरात्रीच्या सुमारास कोसळले.

दुर्घटनाग्रस्त ठिकाण हे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबी धरणाच्या परिसरात आहे. इरसालवाडी जवळपास 48 घरे असल्याची माहिती मिळते

दुर्घटना घडल्याची माहिती मिळतात आपत्ती व्यवस्थापन विभागाची दोन पथके आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र पाऊस चालू असल्याने उंचीवरील भाग असल्याने व तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मदत कार्य करण्यात अडथळा येत आहे तरीही युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत 80 जणांची सुटका करण्यात आतापर्यंत यश आले आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेऊन प्रशासनाला बचाव कार्यासाठी स्वतः सूचना देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी,तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावरील भरोसा कायम

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी,तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यावरील भरोसा कायम

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group