• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

पुणे या.17 : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उद्या बुधवारी 18 मार्च रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या 73 पैकी 51 जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदे्वर एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे होणार हे मात्र निश्चित आहे परंतु आंबेगावचे विवेक वळसे पाटील की दौंडचे वीरधवल जगदाळे अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या वेळी स्वतःहून मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पद निवडीत ज्येष्ठतेचा विचार केला तर दिलीप वळसे पाटील यांच्या शब्दाला मानाचे स्थान आहे. अशातच वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी या अगोदरच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषवलेले आहे त्यामुळे अनुभवी चेहरा म्हणून विवेक वळसे पाटील यांना अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील अथवा राज्यातील एकही महत्त्वाचे पद शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही.  त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय विचार करून या अध्यक्षपदावर वळसे पाटील यांना काम करण्याची संधी दिली जाण्याचे जवळपास निश्चित आहे.

तसेच दौंडचे वीरधवल जगदाळे यांनाही जिल्हा परिषदेचे कामकाजाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठतेचा विचार करता श्री जगदाळे यांना पहिल्यांदाच उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी पक्षाच्या वतीने दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

अशातच सध्या  राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती बारामती लोकसभा मतदारसंघात येतात त्यामुळे या मतदारसंघात अध्यक्ष पद मिळण्याची शक्यता नाही.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आगामी काळात पक्ष वाढीच्या धोरणाचा विचार करून सर्वांना विश्वासात घेऊनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे द्यावी लागणार आहेत.

त्यामुळे श्री वळसे पाटील व श्री जगदाळे यांची नावे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर असली तरी पक्षश्रेष्ठी कोणाला कोणत्या पदावर काम करण्याची संधी देणार की आणखी नवीन चेहरा पुढे करणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*इंदापूर  तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे  संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

*इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group