• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

इंदापूरला रस्ते व इमारतींच्या बांधकामाकरिता १४४ कोटींचा निधी

आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती

इंदापूरच्या शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून लवकरच  आवर्तन -माजी मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर ता. 27  : इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या १७ रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या विशेष रस्ते दुरुस्ती व अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल १४४ कोटी ४ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

यापैकी काही कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत.तर काही कामे निविदा स्तरावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यातील जवळपास प्रमुख जिल्हा मार्गांची कामे गेल्या काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहेत.दरम्यान या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते.प्रामुख्याने उसाची मोठी वाहतूक होत असल्याने या रस्त्यांना प्राधान्याने निधी देण्यात आला आहे.

रस्त्यांच्या कामासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून रस्ते व पुल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रम २०२१ – २२ व २०२२ – २३ या दोन आर्थिक वर्षात मिळून जवळपास ९८ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.

या योजनेतून तालुक्यातील रा.मा. १३२ ते बोरी येसुपारवाडी शेळगांव रस्ता (४ कोटी ८० लाख),
इतर जिल्हा मार्ग १९६ ते बंबाडवाडी चव्हाणवाडी ग्रामीण मार्ग २४ ते प्रमुख जिल्हा मार्ग १७० ची दुरुस्ती करणे(२० कोटी २५ लाख),
राष्ट्रीय महामार्ग ९ येथील भादलवाडी पिलेवाडी विठठलवाडी काळा ओढा मानेवस्ती पर्यंत रस्ता दुरुस्त करणे (१४ कोटी ७५ लाख),
धवलपुरी (हनुमान मंदीर) ते रा.मा. १२० प्रजिमा-भोकरवाडी पालवे वस्ती ते रा.मा. १२४ लक्ष्मीनगर कळंब रस्ता दुरुस्त करणे (१३ कोटी), रा.म.६५ पळसदेव न्हावी थोरातवाडी व्याहळी रस्ता दुरुस्त करणे (२ कोटी २५ लाख), राष्ट्रीय महामार्ग १६५ जी ते गोतोंडी घोरपडवाडी दगडवाडी निरवांगी रस्ता दुरुस्त करणे (१८ कोटी ५० लाख), रा.म.क्र. तोंडेवाडी माळेवाडी शेलारपट्टा भावडी चितळ करवस्ती वरकुटे बु रस्ता दुरुस्त करणे (१२.५० कोटी) ,रेडा लाखेवाडी-फडतरे वस्ती-बोराटवाडी-खोरोची रस्ता दुरुस्त करणे (१२ कोटी)तसेच शेटफळगढे ते शेटफळगढे बारामती तालुका हद्द रस्ता (४कोटी) हगारेवाडी ते दगडवाडी रस्ता (३कोटी) राजेगाव भिगवन स्टेशन ते भिगवण बायपास रस्ता (७ कोटी) कळंब ते भोरकरवाडी रस्ता (२.५० कोटी) रेडा ते लाखेवाडी रस्ता (१० कोटी) कौठळी ते वरकुटे रस्ता (४ कोटी) सराफवाडी ते रेडा रस्ता (४कोटी) आदी कामे होणार आहेत.

याशिवाय अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या निधीतून इंदापूर येथे शासकीय विश्रामगृह इमारत (३.५४ कोटी)शासकीय अधिकारी निवासस्थान इमारत (३.२८ कोटी) भिगवन शासकीय विश्रामगृह इमारत (३.१० कोटी) भिगवन सार्वजनिक बांधकाम कार्यालय इमारत (१.५७ कोटी) इमारत बांधकाम आदी कामे होणार आहेत.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस 20 जुलै अंतिम मुदत

श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीच्या 595 हरकतीवर आज निकाल

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group