• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

म्हसोबावाडी विहीर दुर्घटनेत मशीन मालक विजय काळे व ऑपरेटर अक्षय ढोले व अमोल बोराटे यांनी दाखविले धाडस

स्वतःचा जीव धोक्यात घालून ढिगार्‍याखाली दबलेल्या चार मजुरांचे मृतदेह काढले बाहेर

म्हसोबावाडी विहीर दुर्घटनेत  मशीन मालक विजय काळे व ऑपरेटर अक्षय ढोले व अमोल बोराटे यांनी दाखविले धाडस

शेटफळगढे ता 7 : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे एक ऑगस्टला विहिरीच्या कठड्याची सिमेंटची रिंग कोसळून एक ऑगस्टला चार मजूर  मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले होते. याची चर्चा चार दिवस राज्यभर झाली हे मजूर जवळपास 100 फूट खोल विहिरीत पडले होते अशा स्थितीत या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन दिवस वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात आल्या. अखेरीस चार ऑगस्टला मजुरांपर्यंत पोहोचण्याची शोध मोहीम यशस्वी झाली.

मात्र 100 फुटापर्यंतच्या रॅम्पचे काम झाले. नंतर कठीण टप्प्यावर काम करणे अवघड व धोकादायक होते.  कोणतं मशीन व  ऑपरेटर धोका पत्करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेरीस निरगुडे येथील विजय काळे यांचे मालकीचे मशीन स्वतः  व त्यावरील ऑपरेटर  अक्षय ढोले व अमोल बोराटे यांनी धाडस करून जवळपास 66 तासांच्या प्रयत्नानंतर या चार मजुरांचे मृतदेह बाहेर काढले.

तत्पूर्वी धोकादायक विहिरीतून मजूर बाहेर काढण्यासाठी मोठ्या क्रेन आणूनही छोटे पोकलेन त्यात उतरून ढीगाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आले होते. मात्र त्या मोहिमेलाही अपयश आले. त्यामुळे गाडले गेलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी रॅम तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले . ते रॅम्पचे काम शेवटच्या धोकादायक टप्प्यावर मशीन कशी उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.

शंभर फूट विहिरीत काम करण्याबरोबरच या ढिगार्‍यामध्ये अडकलेले मजूर बाहेर काढायचे होते त्यामुळे मोठ्या दडपण असतानाही अक्षय ढोले (लाकडी ता इंदापूर )व अमोल बोराटे मलवडी ता (माण जि सातारा )या दोन ऑपरेटरांनी धाडस करून मशीन मालक विजय काळे यांच्या समवेत मशीन उतरवली व मोहीम यशस्वी केली.

याविषयी माहिती देताना मशीन मालक व ऑपरेटर यांनी सांगितले की अवघड ठिकाणी मशीन नेण्याबरोबरच त्या मध्ये अडकलेली माणसे त्यामुळे मनावर मोठे दडपण होते. तसेच काम करीत असताना त्यामध्ये प्लेटा मुरूम दगड लोखंडे रोड याचाही समावेश होता. त्यामुळे काम करणे अवघड होते.

मात्र मशीन मालक काळे यांनी मी तुमच्यासोबत स्वतः मशीन मध्ये थांबतो काळजी करू नका. असे सांगितले. त्यामुळे या चार मजुरांचे मृतदेह दिगाराखालून काढण्यात यश आले असेही ऑपरेटरांनी सांगितले
————————————

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व राहुल कुल हे  तिन्हीही सत्तेतील आमदार खडकवासला कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देणार का? याकडे  शेतकऱ्यांचे लक्ष

खडकवासला प्रकल्पातील धरणे 'फुल' पण सात दिवसात इंदापुरातील आवर्तन बंद होऊनही नेते मात्र 'कुल'

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group