• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

एक राखी पोलिसांसाठी, माय भगिनींच्या रक्षणासाठी – इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन

पोलीस हा पारधी समाजाचा शत्रू नसून मित्र आहे – जेष्ठ विचारवंत बाळकृष्ण रेनके*

एक राखी पोलिसांसाठी, माय भगिनींच्या रक्षणासाठी  – इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन

निलेश चांदगुडे प्रतिनिधी

इंदापूर, ता. २ : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात इंदापूर पोलीस स्टेशन व शेवराई शेवाभावी संस्था, उरुळी कांचन पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदिवासी पारधी व भटक्या जमाती जनजागृती ३१ ऑगस्ट २०२३ रोजी हा मुक्ती दिवस साजरा करण्यात आला. हा अनोखा सामाजिक उपक्रम प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल असे मत इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले..

राखी पौर्णिमेचे अवचित साधून आदिवासी महिलेकडून पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी ज्यांच्यामुळे सर्व सण व उत्सव महापुरुषांची जयंती आम्ही आनंदाने साजरा करतो. सदैव आमचे रक्षण करणारे पोलिस मित्रांना आदिवासी पारधी महिलेकडून राखी बांधून एक वेगळ्या बंधनात माणुसकीचे वेगळे दर्शन आपल्या महाराष्ट्रात कितीतरी वर्षानंतर होत आहे. आजचा झालेला कार्यक्रम फक्त महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात साहित्यिक नामदेव भोसले व पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्यामुळे शक्य झाला आहे.
आपण सर्व पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना समाजामध्ये पोलिसांच्या विषयी चांगल्या विचाराची मेसेज ” पोलीस हा पारधी समाजाचा शत्रू नसून मित्र आहे ” असा संदेश या कार्यक्रमाद्वारे आदिवासी पुरस्कार पुरस्कृत व साहित्यिक नामदेव भोसले यांनी व अन्य आदिवासी पारधी समाजातील महिलांनी हा कार्यक्रम साजरा केला आहे असे जेष्ठ विचारवंत बाळकृष्ण रेनके बोलत होते.

इंदापुर पोलीस स्टेशन व शेवराई शेवाभावी संस्था यांच्या वतीने आदिवासी पारधी भगिनींच्या उपस्थितीत एक राखी पोलीसांसाठी, माय भगिनींच्या रक्षणासाठी
हा अनोखा अगळावेगळा रक्षाबंधन कार्यक्रम इंदापुर पोलीस स्टेशन मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी सेवा निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार व नवीन पोलीस अधिकारी याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी मा.अध्यक्ष भटक्या विमुक्त आयोग भारत सरकार श्री. बाळकृष्ण रेणके, इंदापूरचे तहसीलदार मा श्रीकांत पाटील, साहित्यिक व आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदापुर पोलीस स्टेशनचे दिलीप पवार, राणी संतोष भोसले, प्रियंका भोसले, रेखा भोसले, निकीता दिपक काळे, मिना पवार, नाझुका पवार, संजय भोसले, दिलीप भोसले, सतिश पवार तसेच इंदापूर पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचारी, आदिवासी पारधी महीला, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
शिक्षक शिक्षकेतर महामंडळाचे    शिवाजीराव खांडेकर यांची सरचिटणीस पदी निवड

शिक्षक शिक्षकेतर महामंडळाचे शिवाजीराव खांडेकर यांची सरचिटणीस पदी निवड

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group