• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

भरणेवाडी येथील उद्या 8 ऑक्टोबरला होणाऱ्या मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा-माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन*

इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर ता. 7 : भरणेवाडी येथे उद्या रविवारी 8 ऑक्टोबरला मोफत ग्रामीण आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इंदापूर तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे.
रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भरणेवाडी येथील ग्रामपंचायत प्रांगणामध्ये हे शिबिर संपन्न होणार असून भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
हे शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश विषद करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कोरोना महामारी पासून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. अलीकडच्या काळात आजारपणाला वयाचे कुठलेही बंधन राहिले नसून तालुक्यामध्ये फिरत असताना असंख्य नागरिक वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेले दिसत आहेत यामध्ये विशेषतः तरुण मुले आणि महिलांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणे – मुंबई सारख्या मोठ-मोठ्या दवाखान्यांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांना महागडे उपचार करणे आवाक्या बाहेरचे बनले आहे.त्यामुळे आपण हे शिबिर आयोजित केले असून यामध्ये ससून रुग्णालयातील नामांकित तज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याकडे येणार आहे यामध्ये नेत्ररोग,डोळे तपासणी व चष्मेवाटप,स्त्रीरोग,मेंदू रोग,कर्करोग,हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार,कान,नाक व घसा तपासणी,ग्रंथीचे विकार,त्वचा व गुप्तरोग, जनरल सर्जरी,लठ्ठपणा, दंतरोग,श्वसनविकार व क्षयरोग,मानसिक आरोग्य, जनरल मेडिसिन,बाल आरोग्य,प्लास्टिक सर्जरी,मूत्ररोग अशा वेगवेगळ्या आजारांवर मोफत तपासणी चाचण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया पार पडणार असल्याचे आमदार भरणे म्हणाले.
तसेच या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आभा ओळखपत्र व आयुष्यमान भारत ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी कॅम्प सुद्धा दिवसभर चालणार आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरही पार पडणार आहे.तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार भरणे यांनी केले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group