• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार

बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार

इंदापूर : दि. 7 -भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू व शेवरे या बंधाऱ्यांमध्ये शासनस्तरावर सतत पाठपुरावा करून पाणी अडवल्याबद्दल नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची शहाजीनगर येथे भेट घेऊन गुरुवारी (दि.5) आभार व्यक्त केले.
भाटनिमगाव, टणु व शेवरे हे बंधारे ढापे टाकून अडवणेसंदर्भात हर्षवर्धन पाटील हे सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सतत संपर्कात होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे सदरचे बंधारे ढापे टाकून अडवण्यात आले आहेत. या बांधऱ्यांमध्ये पाणीसाठा होईपर्यंत हर्षवर्धन पाटील सातत्याने लक्ष ठेऊन होते. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा चांगला उपलब्ध झाल्याने भीमा नदी काठच्या गावातील जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे, अशी माहिती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर, निरा भिमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, भैरवनाथ सुरवड-भांडगाव पाणीपुरवठा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी यावेळी दिली.
भीमा नदीकाठच्या नीरा नरसिंहपूर, टणु, पिंपरी बु.,गणेशवाडी, बावडा, वकीलवस्ती, भांडगाव, सुरवड, भाटनिमगाव, अवसरी, बेडसिंग, वडापुरी गावच्या परिसरातील शेतकरी बांधवांनी हर्षवर्धन पाटील यांचा याप्रसंगी सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंह पाटील, दत्तात्रय शिर्के, प्रकाशराव मोहिते, संजय बोडके, दत्तात्रय ताटे देशमुख, शरद जगदाळे पाटील, साहेबराव घोगरे, शिवाजीराव कोरटकर, शिवाजी पेंडवळे, अंकुश गायकवाड, शांतीलाल सावंत, सूर्यकांत फडतरे, सुदाम मोरे, राजेप्रताप शिंदे, सुरेश यादव, नागनाथ बनसुडे, दशरथ घोगरे, नामदेव घोगरे, शंकर घोगरे, विठ्ठल घोगरे, वैजनाथ घाडगे, संतोष घोगरे आदी उपस्थित होते.
_____________________________
फोटो:- शहाजीनगर येथे हर्षवर्धन पाटील यांचे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी बंधारे अडवल्याबद्दल आभार व्यक्त केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
लुमेवाडी दर्गा परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाखांचा निधी व लुमेवाडी ते बंधारा रस्त्यासाठी 50 लाख निधी मंजूर करणार  माजी मंत्री दत्तात्रय भरणे अशी ग्वाही

लुमेवाडी दर्गा परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाखांचा निधी व लुमेवाडी ते बंधारा रस्त्यासाठी 50 लाख निधी मंजूर करणार माजी मंत्री दत्तात्रय भरणे अशी ग्वाही

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group