• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

भरणेवाडी येथील आरोग्य शिबिरात ३ हजार ५०० रूग्णांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ

आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन शिबिराचे आयोजन

भरणेवाडी येथील आरोग्य शिबिरात   ३ हजार ५०० रूग्णांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ

इंदापूर ता.८ : भरणेवाडी येथे आज आयोजित केलेल्या ग्रामीण आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असुन तालुक्यातील हजारो गरजू रुग्णांनी या शिबिरात सहभाग नोंदवत वेगवेगळ्या तपासणी तसेच उपचारांचा लाभ घेतला.

आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली
आज कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भरणेवाडी येथील ग्रामपंचायत प्रांगणामध्ये हे भव्य शिबिर संपन्न झाले.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयी अतिशय नेत्रदिपक काम केले असुन नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ देण्यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात श्री.भरणे यांचा दुसरा क्रमांक लागतो.आमदार भरणे यांच्या माध्यमातून दर आठवड्याला इंदापुरातील शेकडो रूग्णांवर मुंबई-पुण्यातील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये महागड्या तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत आणि यशस्वीपणे पार पडत असतात.त्यांच्यामुळे तालुक्यातील हजारो गोरगरीब,सर्वसामान्य,गरजू रुग्णांना एक प्रकारचे जीवदान लाभत असल्याने त्यांची खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून वेगळी ओळख महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात निर्माण झालेली आहे.आमदार भरणे हे आरोग्याच्या बाबतीत नेहमीच तत्पर असतात त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाला सर्वतोपरी मदत जलद गतीने कशी मिळेल,यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात म्हणूनच दुर्धर आजाराशी सामना करणारे अनेक रुग्ण त्यांच्या मदतीमुळे ठणठणीत बरे झालेले आहेत.
त्यांच्या अशाच सामजिक बांधिलकीच्या भावनेतून आज ससून रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ.संजिव ठाकूर व ससून हॉस्पिटल अधिष्ठाता विशेष कार्य अधिकारी तथा शिबीराचे डॉ.मानसिंग साबळे यांच्यासह सुमारे १२० नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या टीमने सकाळपासून हजारो गरजूंना नेत्ररोग,डोळे तपासणी व चष्मेवाटप,स्त्रीरोग,मेंदू रोग,कर्करोग,हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार,कान,नाक व घसा तपासणी,ग्रंथीचे विकार,त्वचा व गुप्तरोग, जनरल सर्जरी,लठ्ठपणा, दंतरोग,श्वसनविकार व क्षयरोग,मानसिक आरोग्य, जनरल मेडिसिन,बाल आरोग्य,प्लास्टिक सर्जरी,मूत्ररोग अशा वेगवेगळ्या आजारांवर मोफत तपासणी चाचण्या करून औषधोपचारासह इलाज केले.
तसेच या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने शेकडो नागरिकांनी आभा ओळखपत्र व आयुष्यमान भारत ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी केली असुन २५९ रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठान व जिल्हा परिषद,पुणे तसेच पंचायत समिती,इंदापूर आणि सर्व पदाधिका-यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे आभार मानले.ल ग्रामपंचायत प्रांगणामध्ये हे भव्य शिबिर संपन्न झाले.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयी अतिशय नेत्रदिपक काम केले असुन नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ देण्यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात श्री.भरणे यांचा दुसरा क्रमांक लागतो.आमदार भरणे यांच्या माध्यमातून दर आठवड्याला इंदापुरातील शेकडो रूग्णांवर मुंबई-पुण्यातील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये महागड्या तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत आणि यशस्वीपणे पार पडत असतात.त्यांच्यामुळे तालुक्यातील हजारो गोरगरीब,सर्वसामान्य,गरजू रुग्णांना एक प्रकारचे जीवदान लाभत असल्याने त्यांची खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून वेगळी ओळख महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात निर्माण झालेली आहे.आमदार भरणे हे आरोग्याच्या बाबतीत नेहमीच तत्पर असतात त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाला सर्वतोपरी मदत जलद गतीने कशी मिळेल,यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात म्हणूनच दुर्धर आजाराशी सामना करणारे अनेक रुग्ण त्यांच्या मदतीमुळे ठणठणीत बरे झालेले आहेत.
त्यांच्या अशाच सामजिक बांधिलकीच्या भावनेतून आज ससून रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ.संजिव ठाकूर व ससून हॉस्पिटल अधिष्ठाता विशेष कार्य अधिकारी तथा शिबीराचे डॉ.मानसिंग साबळे यांच्यासह सुमारे १२० नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या टीमने सकाळपासून हजारो गरजूंना नेत्ररोग,डोळे तपासणी व चष्मेवाटप,स्त्रीरोग,मेंदू रोग,कर्करोग,हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार,कान,नाक व घसा तपासणी,ग्रंथीचे विकार,त्वचा व गुप्तरोग, जनरल सर्जरी,लठ्ठपणा, दंतरोग,श्वसनविकार व क्षयरोग,मानसिक आरोग्य, जनरल मेडिसिन,बाल आरोग्य,प्लास्टिक सर्जरी,मूत्ररोग अशा वेगवेगळ्या आजारांवर मोफत तपासणी चाचण्या करून औषधोपचारासह इलाज केले.
तसेच या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने शेकडो नागरिकांनी आभा ओळखपत्र व आयुष्यमान भारत ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी केली असुन २५९ रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठान व जिल्हा परिषद,पुणे तसेच पंचायत समिती,इंदापूर आणि सर्व पदाधिका-यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे आभार मानले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
शेटफळगढे येथील श्री नागेश्वर विद्यालयात टपाल दिनानिमित्त व्याख्यान

शेटफळगढे येथील श्री नागेश्वर विद्यालयात टपाल दिनानिमित्त व्याख्यान

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group