• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम* *आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक* *डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र केसरीची गदा आणण्यासाठी सर्व कुस्तीपटूंनी जोमाने प्रयत्न करावेत यासाठी आपणही सर्वतोपरी मदत करू- माजी मंत्री दत्तात्रय भरणे

निमगाव केतकीला तालुकास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र केसरीची गदा आणण्यासाठी सर्व कुस्तीपटूंनी जोमाने प्रयत्न करावेत यासाठी आपणही सर्वतोपरी मदत करू- माजी मंत्री दत्तात्रय भरणे

निमगाव केतकी ता. 14 : निमगाव केतकी ता.इंदापूर येथे आजपासून महाराष्ट्र केसरीसाठी तालुकास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला सुरवात झाली असुन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक कुस्ती पट्टूचे स्वप्न असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आज औपचारिकपणे तालुकास्तरीय निवड चाचणी चालु झाली असून यामध्ये अनेक नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने निमगावनगरी कुस्तीगीरांनी गजबजुन गेली आहे.याठिकाणी पिळदार आणि धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेले अनेक उदयोन्मुख पैलवान कुस्तीशौकिनांचे लक्ष वेधुन घेत आहेत.
या प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की,इंदापुर तालुका हा खऱ्या अर्थाने कुस्तीपटूंचा तालुका म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहे.आपल्या मातीतील अनेक मल्लांनी कुस्तीला राजाश्रय मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.कुस्तीचा हाच वारसा पुढे नेटाने जोपासण्यासाठी आज अनेक उदयोन्मुख मल्ल तयार झाले असून त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा इंदापूर तालुक्याला मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशी अपेक्षा आमदार भरणे यांनी व्यक्त केली.
तसेच कुस्तीपटूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आपल्या तालुक्यातच मिळावे यासाठी प्रयत्नशील असून यासाठी मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्रासह तालुक्यातील इतर आखाड्यांना सुद्धा आपण कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,आयोजकांनी या स्पर्धेचे अतिशय उत्तम पद्धतीने आयोजन केले असल्यामुळे मल्लांबरोबरच कुस्तीशौकिनांना हि निवड चाचणी स्पर्धा आनंदाची पर्वणी ठरेल यात तीळमात्र शंका नसल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.यानंतर काही काळासाठी त्यांनी कुस्ती पाहण्याचा आनंद घेत उपस्थित सर्व मल्लांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुख्य आयोजक आणि मार्केट कमिटीचे संचालक तुषार जाधव,पै.सचिन जाधव,कुस्तीगीर संघटनेचे तालुकाध्यक्ष पै.अशोक चोरमले,उपाध्यक्ष पै.सचिन बनकर,पै.हनुमंत रेडके,पै.कुंडलिक कचरे,पै.युवराज नरूटे,पै.हनुमंत पवार,पै.योगेश शिंदे यांच्यासह अनेक नामांकित मल्ल,कुस्ती प्रशिक्षक व कुस्तीशौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी  म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

October 22, 2026
*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

September 23, 2026
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडे परंपरेनुसार  खिलार बैलजोडीचे व गाईचे पूजन करून बैलपोळा सण बावडा येथे उत्साहात साजरा

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडे परंपरेनुसार खिलार बैलजोडीचे व गाईचे पूजन करून बैलपोळा सण बावडा येथे उत्साहात साजरा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group