• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ? ती फक्त अफवाच होती.. ? याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर* *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

इंदापूर वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड.माधव शितोळे देशमुख यांची बिनविरोध निवड

इंदापूर वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड.माधव शितोळे देशमुख यांची बिनविरोध निवड

इंदापूर ता .19 : इंदापूर वकिल संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड.माधव शितोळे देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
इंदापूर येथील संघटनेचे अध्यक्ष ॲड एन एस शहा यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी वकील संघटनेमध्ये मीटिंग लावून अध्यक्षपदी ॲड.माधव शितोळे देशमुख यांची निवड पुर्वी ठरले प्रमाणे करण्यात आली
सदर वेळी ॲड.माधव शितोळे यांचा सत्कार मावळते अध्यक्ष ॲड.एन एस एस शहा यांच्या हस्ते करण्यात आला. सदर सत्कार कार्यक्रमात ॲड. किरण धापटे. ॲड पांडूरंग जगताप. ॲड सचिन राऊत. ॲड नितीन कदम महिला प्रतिनिधी ॲड जयश्री खबाले.ॲड. टी बी पाटिल. ॲड. हेमंत नरुटे.ॲड एन जी शहा. ॲड एम एस चौधरी. ॲड के डी यादव. यांनी मनोगत व्यक्त केले
सदर कार्यक्रमांचे वेळीं बोलतांना नूतन अध्यक्ष ॲड. माधव शितोळे यांनी सांगितले की. वकिल बांधवांचे अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणारं आहे इंदापूर मध्ये सिनियर डिव्हींजन कोर्ट आणि सेशन कोर्ट आणणे साठी सर्व वकिल बंधू आणि कमिटी यांचे सहकार्याने प्रयत्न करणारं आहे त्यासाठी सिनियर वकिल बंधू यांचे मार्गदर्शन घेऊन कोर्टातील न्यायाधीश यांचे मार्फत आवश्यक तो पत्रव्यवहार केला जाईल अशी मत व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी इंदापूर वकिल संघटनेचे सिनियर आणि ज्युनिअर वकिल व महिला भगिनी हजर होत्या.सदर कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सचिव ॲड.अशिफ बागवान व ॲड.अनिल पारेकर आणि आभार उपाध्यक्ष ॲड धैर्यशील नलवडे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड संकेत नगरे. ॲड. वैजनाथ गायकवाड ॲड. विशाल राऊत यांनी सहकार्य केलें.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ?  ती फक्त अफवाच होती.. ?  याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?*

March 31, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

बिल्ट माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या ८ दिवसात सह आयुक्त कामगार यांच्या समवेत बैठक

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group