• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज  राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम गळीत  हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून  सुरु होणार  मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: राज्यातील 2023-24 गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी (19 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मिळाला आहे.
दोन वेळा पूर्वनियोजित होणारी बैठक पुढे  ढकलण्यात आली. अखेरीस 19 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच साखर कारखानदार महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खानदेशातही कमी पावसामुळे ऊस उत्पादनाला फटका बसला आहे. राज्यात यंदा 14 लाख 7 हजार हेक्टरवर ऊस लागवड असून, त्यातून 1 हजार 22 लाख टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदा 88.58 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 87 हजार हेक्टर ऊस क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

June 1, 2025
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

May 27, 2025
बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

May 11, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली  इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

May 5, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

May 4, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे  ॲक्शन मोड वर

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर

May 4, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
कळंबच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास नॅक समितीची भेट

कळंबच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास नॅक समितीची भेट

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group