• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित* *म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन* *युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

कळंबच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास नॅक समितीची भेट

कळंबच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयास नॅक समितीची भेट

वालचंदनगर ता. 21 : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथे नॅक समिती ( राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद) यांनी भेट दिली. नॅक समितीचे अध्यक्ष मिझोराम विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक संजय कुमार व समन्वयक सदस्य डॉ एडविन ज्ञानदास यांचे स्वागत संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव वीरसिंह रणसिंग यांनी केले.यावेळी विश्वस्त वीरबाला पाटील ,कुलदीप हेगडे शंकरराव रणसिंग, प्राचार्य डॉ अंकुश आहेर, डॉ विलास बुवा डॉ प्रशांत शिंदे ,डॉ.सुहास भैऱट उपस्थित होते. हलगी तुतारी ,सनई, सुरांच्या निनादात व टाळ्यांच्या गजरात
महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
नॅक समितीचे अध्यक्ष संजय कुमार व समन्वयक सदस्य डॉ एडविन ज्ञानदास यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासक्रम, उपक्रम ,अध्यापन व अध्ययन मूल्यमापन, संशोधन व सामाजिक उपक्रम ,भौतिक सुविधा, विद्यार्थी केंद्रित उपक्रम ,महाविद्यालय प्रशासन ,सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती घेत पाहणी केली. महाविद्यालयातील विद्यार्थी ,माजी विद्यार्थी ,पालक यांच्याशी संवाद साधला.ग्रंथालय विभाग, जिमखाना, सायन्स लॅब, संगणक लॅब ,वनस्पतीशास्त्र उद्यान, कार्यालय इत्यादी विभागांना भेट देत प्राध्यापक व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत पहाणी केली. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालयात भौतिक सुविधा सह शैक्षणिक दर्जा व विद्यार्थी हित या दृष्टीने संस्था व महाविद्यालय प्रगतशील वाटचाल करत असल्यामुळे नॅक समितीने सर्व विभागाची पाहणी करून संस्था व महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले असल्याची माहिती दिली.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय कला संस्कृतीचे दर्शन घडविले. नॅक समिती भेटीवेळी महाविद्यालयातील डॉ. विजय केसकर,प्रा.राजेंद्र कुमार डांगे डॉ रामचंद्र पाखरे ,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग, प्रा विनायक शिंदे,प्रा ज्योत्स्ना गायकवाड ,डॉ तेजश्री हुंबे , प्रा. मयूरी पाटील, प्रा अभिजीत शिंगाडे ,प्रा बबन साळवे इत्यादी प्राध्यापक , प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ – कळंब ता इंदापूर येथे नॅक समिती यांच्या भेट प्रसंगी उपस्थित मान्यवर..

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

October 21, 2025
म्हसोबावाडीत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान यशवंतरायाचा उत्सव

*म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन*

October 21, 2025
*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

October 19, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

September 24, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
शेटफळगढेच्या नागेश्वर विद्यालयात माता पालक मेळाव्या निमित्त व्याख्यान व महिलांची आरोग्य तपासणी

शेटफळगढेच्या नागेश्वर विद्यालयात माता पालक मेळाव्या निमित्त व्याख्यान व महिलांची आरोग्य तपासणी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group