• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

इंदापुरला शेतीचे व पिण्याचे पाणी आणण्यासाठी मी सक्षम-आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर ता. 22 : खडकवासला व निरा डाव्या कालव्याचे पाणी शेती सिंचनासाठी आणण्याकरीता पालकमंत्री अजित पवार यांच्यामाध्यमातून आमदार या नात्याने आपण सक्षम आहोत असे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
पुणे येथे कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत खडकवासला व निरा डावा कालव्याला आवर्तने सोडण्यासंदर्भात आपण तालुक्याचा आमदार या नात्याने पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी केली. या मागणीनुसार मी केलेली आग्रही मागणी पालकमंत्री अजित पवार यांनी मान्य करत जलसंपदा विभागाला इंदापूरच्या शेती सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शेटफळ तलाव शंभर टक्के भरण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांना करण्यात आली आहे. त्यानुसार इंदापूर करिता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पाणी आणण्यासाठी आपण सक्षम आहोत. विरोधकांनी विनाकारण यात श्रेय घेण्याचे काम करू नये. मी 22 गावातील एक शेतकरी असून पाण्याबाबत काय समस्या असतात ते मला माहित आहे याशिवाय लाकडी निबोडी योजनेचेही प्रयत्न पालकमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी लाकडी निबोडी योजना मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. त्याची निविदाही निघाली आहे. त्यामुळे विनाकारण विरोधकांनी याचे श्रेय घेऊ नये. कारण जनतेला खरे काय आणि खोटे काय हे समजते. उसने अवसान घेऊन कधीच श्रेय मिळू शकत नाही. कारण तालुक्यातील जनता ही खूप हुशार आहे त्यांना कामाचे कोण आणि बिनकामाचे कोण हे चांगले माहित आहे असे यावेळी आमदार भरणे म्हणाले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
निरा भिमा कारखान्याचे 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील

निरा भिमा कारखान्याचे 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group