• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

निरा भिमा कारखान्याचे 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

निरा भिमा कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन उत्साहात!

निरा भिमा कारखान्याचे 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील

इंदापूर: दि.23 : निरा भिमा कारखान्याकडून आगामी गळीत हंगामामध्ये 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण केले जाईल, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याची गळीत हंगामासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.23) दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या 23 व्या ऊस गळीत हंगामाचा बाॅयलर अग्नि-प्रदिपन समारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, निरा भिमा कारखान्याचे गेली 23 वर्षांमध्ये या परिसराच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. गत हंगामासाठी कारखान्याने शेतकऱ्यांना रु.2500 प्रमाणे ऊस बिलाची सर्व रक्कम अदा केली आहे. कारखान्याच्या देय एफ.आर.पी.पेक्षा सदरची रक्कम रु. 213 एवढी जास्त आहे. आगामी गळीत हंगामात साखर उतारा वाढीसाठी शेती विभागाने ऊस तोडणीचे योग्य नियोजन करावे. आगामी गळीत हंगामासाठी काटा पेमेंट करण्याचे नियोजन आहे. कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला नियमित होत असून, दिवाळीसाठी एक पगार बोनस दिला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितले.
प्रारंभी स्वागत कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी केले. तर प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले. याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा संचालक हरिदास घोगरे व वृंदावना घोगरे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार या संचालकांसह देवराज जाधव, सुरेश मेहेर आदी मान्यवर तसेच अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी तर आभार उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी मानले.
____________________________
फोटो:- निरा भिमा कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयातील बालाजी अडवाल या धावपटुची  राज्यस्तरीय शालेय धावणे स्पर्धेसाठी निवड

पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयातील बालाजी अडवाल या धावपटुची राज्यस्तरीय शालेय धावणे स्पर्धेसाठी निवड

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group