विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अंकिता पाटील ठाकरे

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अंकिता पाटील ठाकरे

इंदापूर  दि.21 . पुणे जिल्हा परिषदेचे सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांची पुणे जिल्हा...

गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी विरोधात माथाडी कामगार. कंत्राटी कामगार आणि स्थानिक लोकांना न्याय देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आंदोलन करण्याचा इशारा

भिगवण ता.२० परिसरातील सर्वात मोठी औद्योगिक कंपनी म्हणून बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी ही कंपनी ओळखली जात असून या कंपनीमध्ये...

साहित्यदीप प्रतिष्ठानचे ११ शिक्षकांना २०२३  चे राज्यस्तरीय शिक्षक दीप पुरस्कार प्रदान

साहित्यदीप प्रतिष्ठानचे ११ शिक्षकांना २०२३ चे राज्यस्तरीय शिक्षक दीप पुरस्कार प्रदान

पुणे ता. 20 सन 2023 चे राज्यस्तरीय शिक्षकदीप पुरस्कार 11 शिक्षकांना प्रदान करण्यात आले.साहित्यदीप प्रतिष्ठान च्या " राज्यस्तरीय शिक्षकदीप पुरस्कार...

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मोठ्या प्रमाणात पाऊस पडून दुष्काळाचे संकट दूर व्हावे यासाठी  गणरायाला साकडे

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मोठ्या प्रमाणात पाऊस पडून दुष्काळाचे संकट दूर व्हावे यासाठी गणरायाला साकडे

इंदापूर ता. 19 : मंगलमय वातावरणातआज मंगळवार दि.19 रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी गणरायाचे आगमन होऊन गणरायाची...

इंदापूर तालुक्यातील 16 गावातील कोतवाल भरतीसाठी 21 सप्टेंबरला आरक्षण सोडत

इंदापूर ता.19 : इंदापूर तालुक्यातील १६ गावांतील कोतवाल भरतीसाठी गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी इंदापूर येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम...

निरगुडे येथील शेतकऱ्याने 1800 किलोमीटरचा प्रवास करून हरियाणातून आणल्या जास्त दूध देणाऱ्या  गायी

निरगुडे येथील शेतकऱ्याने 1800 किलोमीटरचा प्रवास करून हरियाणातून आणल्या जास्त दूध देणाऱ्या गायी

शेटफळगढे ,ता 19 : निरगुडे (ता. इंदापूर) येथील शेतकरी आप्पासो जगन्नाथ लकडे या शेतकऱ्याने आठराशे किलोमीटरचा प्रवास करून होस्टेल जातीच्या...

इंदापूर तालुक्यातील बाजरीच्या क्षेत्रात 39 टक्क्यांनी घट

शेटफळगढे ,ता 18 : इंदापूर तालुक्यात बाजरीच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे यावर्षी केवळ 61 टक्के पेरण्या झाल्या आहेत सध्या बाजरीच्या...

घरकुल बांधण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना सरकारने पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी

घरकुल बांधण्यासाठी गोरगरीब लाभार्थ्यांना सरकारने पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी

लोणी देवकर ता.17 : सध्या शासनाकडून अनेक योजनेतून गोरगरीब लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी दिली जात आहे. मात्र खऱ्या अर्थाने घराला मजबुती...

उजनीतून भीमा नदीमध्ये 18 सप्टेंबर पासून  पाणी सोडण्याचा निर्णय : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

उजनीतून भीमा नदीमध्ये 18 सप्टेंबर पासून पाणी सोडण्याचा निर्णय : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर दि.16 : उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी, पंढरपूर व सोलापूर...

शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबर मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासले पाहिजेत- आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबर मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासले पाहिजेत- आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

निमसाखर ता. 15 : शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासून शालेय क्रिडा स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला...

Page 28 of 39 1 27 28 29 39

ताज्या बातम्या

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

बातम्यांसाठी संपर्क : विनायक पांडुरंग चांदगुडे
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

कॉपी करू नका.