• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई वेगवेगळ्या ठिकाणी गोवंशीय जनावरांना डांबून ठेवून त्यांची कत्तल करणाऱ्या सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात ; ५ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई वेगवेगळ्या ठिकाणी गोवंशीय जनावरांना डांबून ठेवून त्यांची कत्तल करणाऱ्या सहा आरोपींवर  गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात ; ५ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

नगर दि.२९ : गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदाराकडून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबुन ठेवुन त्यांची कत्तल केली जात आहे अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने यादव यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना खात्री करुन छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने तात्काळ कारी मस्जिदजवळ सार्वजणीक स्वछता ग्रहाजवळ झेंडीगेट येथे शोध घेतला असता एका बंद दरवाजा असलेल्या घरातुन काही तरी तोडल्याचा आवाज आल्याने पाहणी केली, तर त्या खोलीमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले अंदाजे २००० किलो गोमांस दिसुन आले. त्याचं परीसरात आणखी शोध घेतला असता शाळा क्रं ४ जवळ मागील बाजुस अंधारात एकुण ८ गोवंशीय जणावरे आढळून आली. असा एकुण ५ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर ठिकाणी कत्तल कारणारे फैसल अस्लम शेख (वय १९) रा.झेंडीगेट नौषाद बेकरी, राशीद इलीयास कुरेशी (वय २२) रा. नालबंद खुंट बक्कर कसाब मस्जीद, औवेस राशीद शेख (वय २४) रा. आंबेडकर चौक इ पेंडीगेट, रहेमुद्दीन महेबुब करेशी (वय २६) रा. बाबा बंगाली जवळ झेंडीगेट, मुसाविर युनुस कुरेशी (वय २१) रा.बाबा बंगालीजवळ झेंडीगेट, मोहमीद नजिर एहमद कुरेशी (वय २३) रा.आंबेडकर चौक जुणे तालुका पोलीस स्टेशन अ नगर आदींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भा.द.वि.कलम २६९ महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (क) ९ (अ) सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे पो.कों.अमोल दिलीप गाढे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो.हे. कॉ. तनवीर शेख, पो.हे.कॉ.गणेश धोत्रे, पो.हे.कॉ.योगेश भिंगारदिवे, पो. कॉ.संदिप थोरात, पो.कॉ.सोमनाथ राऊत, पो.कॉ. अमोल गाढे, पो.हे.कॉ.इनामदार, पो.कॉ. सुजय हिवाळे, पो.ना. सलिम शेख, पो.कॉ.अतुल काजळे, पो.कॉ.अभय कदम, यांच्या पथकाने केली आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
आमदार दत्तात्रय भरणे बारामती लोकसभेची निवडणूक  लढविणार…?

आमदार दत्तात्रय भरणे बारामती लोकसभेची निवडणूक लढविणार...?

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group