• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित* *म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन* *युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*तरुणांनो सावधान! नववर्षाचे सुरुवातीस हुल्लडबाजी केल्यास होणार कारवाई*

*कोतवाली पोलिसांनी हाती घेतली मोहीम ; टवाळखोरांवर होणार कारवाई*

*तरुणांनो सावधान! नववर्षाचे सुरुवातीस हुल्लडबाजी केल्यास होणार कारवाई*

नगर दि.31 : सरत्या वर्षाला निरोप देताना तरुणाईकडून वेगळाच जल्लोष केला जातो. त्याला भर पडते ती अवैध आणि चुकीच्या गोष्टींची. रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन हुल्लडबाजी केली जाते, दारू पिऊन रात्री अपरात्री वाहने चालवली जातात. त्यामुळे स्वतःसह अनेकांचा जीव धोक्यात घातला जरी, त्रास सहन करावा लागतो.याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२९ पासून दंगा मस्ती करत ट्रिपल सीट फिरणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना क्रमांकाची वाहने, पुणे बस स्थानक माळीवाडा बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात संशयित रित्या फिरणे- दंगा करणे तसेच चालक परवाने नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलचालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. ‘नववर्षाचे स्वागत करण्याबाबत हरकत नाही मात्र दारू पिऊन हुल्लडबाजी करणे दारू पिऊन अस्ताव्यस्त वाहने चालवणे अशा टवाळखोरांवर कारवाई करणार असल्याच्या सूचना यादव यांनी दिल्या आहेत. अशा प्रकारांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. दि.२९ पासून सुरु केलेली ही मोहीम दि.३१ चे रात्री सुद्धा ही मोहीम सुरु राहणार आहे. आत्तापर्यंत १६ वाहने आणि 11 युवकांवर कारवाई केली आहे. या तीन दिवसाच्या कालावधीत रस्त्यावरील वाहनांवर आणि तरुणाईवर कोतवाली पोलिसांचे लक्ष राहणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पिंगळे गजेंद्र इंगळे अश्विनी मोरे विश्वास भानसी पोलिस जवान विशाल कुलकर्णी अनुप झाडबुके सतीश भांड विजय कोतकर प्रशांत बोरुडे गुलाब शेख विजय काळे आणि गुन्हे शोध पथकाचे जवान आदी करत आहेत.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

October 21, 2025
म्हसोबावाडीत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान यशवंतरायाचा उत्सव

*म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन*

October 21, 2025
*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

October 19, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

September 24, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टच सांगितले... अन राज्यात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group