• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

ग्राहक पंचायतीच्या वतीने रथसप्तमीच्या निमित्ताने भिगवण येथे प्रवासी दिन साजरा

ग्राहक पंचायतीच्या वतीने रथसप्तमीच्या निमित्ताने भिगवण येथे प्रवासी दिन साजरा

इंदापूर ता. 16 : रथसप्तमी हा दिवस प्रवासी दिन म्हणुन दरवर्षी अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने साजरा केला जातो.

यावेळी देखील दिनांक 16 फेब्रुवारी 2024 सकाळी 10:00 वा. भिगवण येथे राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा वापर करणार्‍या प्रवाशांना तिळगूळ, पाणी बॉटल, गुलाब पुष्प आणि सुरक्षित प्रवासाची माहिती पत्रके वाटप करून चालक वाहकांचा सत्कार करण्यात आला. वाहतुक सुरक्षेसाठी माहिती पुस्तिका देण्यातआली.

जगाचा आदि प्रवासी असणाऱ्या सूर्यदेवतेचा दक्षिणायन आणि उत्तरायण प्रवास सुरु असणाऱ्या रथसप्तमी निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत भिगवण पोलीस ठाणे , RTO विभाग बारामती तसेच इंदापूर राज्यपरिवहन आगाराच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर बस मधील प्रवाश्यांचे तिळगुळ आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करीत प्रवासी दिन साजरा करण्यात आला.

देशातील नागरिकांनी प्रवास करताना खासगी वाहतुकीच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय अंगीकारावा . तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यावतीने हा आगळावेगळा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येतो .

आज राबविण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी भिगवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर ,मोटार वाहन निरीक्षक नितीन घोडके ,मोटार वाहन निरीक्षक निरंजन पूनसे , सहा.मोटर वाहन निरीक्षक शुभम तांगडे ,प्रज्ञा ओमासे , प्रियांका कुडले , राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे तुषार झेंडेपाटील, जिल्हा ग्राहक संरक्षण सदस्य दिलावर तांबोळी , प्रवासी महासंघाचे नंदकुमार तावरे ,राजेंद्र निंबाळकर, पांढरमिसे, तसेच रा.प.वाहतूक नियंत्रक नंदकुमार राउत उपस्थित होते.

यावेळी पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास करणाऱ्या अक्कलकोट दादर एस.टी बसला थांबवून या गाडीचे चालक आणि वाहक यांचा फेटा बांधून सत्कार करीत बस मधील प्रवाशी यांना पाणी बाटली तसेच तिळगूळ तसेच गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

पोलीस अधिकारी संदेश बावकर आणि झेंडेपाटील यांनी एसटीबस मधील प्रवासी यांचे स्वागत करीत राज्य परिवहन बसने प्रवास सुरक्षित असून जास्तीत जास्त सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा अवलंब करण्याचे आव्हान केले आहे. राज्य परिवहन महामंडळाने देखील अधिक चांगल्याप्रकारे प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेतल्यास अपघात प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक नारायण मोरे ,हरिओम ज्वेलर्सचे संचालक मनोज उदावंत ,औदुम्बर हुलगे , जनार्धन पांढरमिसे ,स्वप्नील सूर्यवंशी ,राहुल सोनवणे उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
मदनवाडी  पुणे सोलापूर महामार्ग ते देवकाते वस्ती (भिगवण बारामती रोड )  पर्यंतच्या  रस्त्यासाठी सार्वजनिक कुस्ती आखाड्यासाठी तसेच मकुआई माता सभा मंडपासाठी लवकरच निधी देणार- आमदार दत्तात्रय भरणे

मदनवाडी पुणे सोलापूर महामार्ग ते देवकाते वस्ती (भिगवण बारामती रोड ) पर्यंतच्या रस्त्यासाठी सार्वजनिक कुस्ती आखाड्यासाठी तसेच मकुआई माता सभा मंडपासाठी लवकरच निधी देणार- आमदार दत्तात्रय भरणे

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group