इंदापूर ता.17 : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे CBS मोबाईल ॲपचे उद्घाटन आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते करून ॲप कार्यान्वित करण्यात आले.
आज आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते जि प शाळा काझड येथे CBS मोबाईल ॲप चे औपचारिक उद्घाटन करून ॲप कार्यान्वित करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्रातील शिक्षक पतसंस्थेमध्ये ही प्रणाली सभासदांसाठी उपलब्ध करून देणारी पहिलीच संस्था बनल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले संस्थेची वाटचाल स्वाभिमानी परिवाराच्या हातात कारभार आल्यापासून पारदर्शी, व्यवहारी व सभासदांना न्याय देणारी भूमिका घेतल्याबद्दल चेअरमन ,सचिव, संचालक मंडळ यांचे अभिनंदन करण्यात आले
त्याचबरोबर त्यांना मोलाचे सहकार्य करणारे व खंबीर साथ देणारे स्वाभिमानी परिवारातील शिक्षक संघाचे अध्यक्ष , सर्व संघटनाचे अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक बांधवांचे ही कौतुक आदरणीय मामांनी केले. लवकरच CBS प्रणालीच्या माध्यमातून सर्व सभासदांना TRGS ,IMPS,NEFT यासारख्या सुविधांचा लाभ संस्थेच्या माध्यमातून घेता येणार आहे.याप्रसंगी बहुसंख्य शिक्षक सभासद बंधू भगिनी उपस्थित होते. APP DOWNLOAD करण्यासाठी लिंक https://play.google.co करण्यात आले.
आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते जि प शाळा काझड येथे CBS मोबाईल ॲप चे औपचारिक उद्घाटन करून ॲप कार्यान्वित करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्रातील शिक्षक पतसंस्थेमध्ये ही प्रणाली सभासदांसाठी उपलब्ध करून देणारी पहिलीच संस्था बनल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले
संस्थेची वाटचाल स्वाभिमानी परिवाराच्या हातात कारभार आल्यापासून पारदर्शी, व्यवहारी व सभासदांना न्याय देणारी भूमिका घेतल्याबद्दल चेअरमन ,सचिव, संचालक मंडळ यांचे अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर त्यांना मोलाचे सहकार्य करणारे व खंबीर साथ देणारे स्वाभिमानी परिवारातील शिक्षक संघाचे अध्यक्ष , सर्व संघटनाचे अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक बांधवांचे ही कौतुक आदरणीय मामांनी केले. लवकरच CBS प्रणालीच्या माध्यमातून सर्व सभासदांना TRGS ,IMPS,NEFT यासारख्या सुविधांचा लाभ संस्थेच्या माध्यमातून घेता येणार आहे.
याप्रसंगी बहुसंख्य शिक्षक सभासद बंधू भगिनी उपस्थित होते. APP DOWNLOAD करण्यासाठी लिंक https://play.google.co