• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे प्रचंड मताने विजयी होतील

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पश्चिम भागातील गावभेटीत मतदारांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला विश्वास

येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे प्रचंड मताने विजयी होतील

इंदापूर ता. 17 : बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे याना लोकसभेतील उत्कृष्ट कामकाजामुळे सलग नऊ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असुन यावर्षी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते महासंसदरत्न पुरस्कार मिळाला आहे अशा अभ्यासु सर्वसामान्य शेतकरीच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या व सर्वसामान्यना सहज उपलब्ध होत असतात त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केला.

शनिवार ( ता.१६) रोजी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील गाव भेटी दरम्यान केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सुखाच्या काळात सगळेच बरोबर असतात परंतु अडचणीच्या काळात बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करून त्यांना योग्य सन्मान दिला जाणार असून कुठल्याही दबावाला बळी न पडता शरदचंद्रजी पवार यांचे हात मजबूत करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभे राहावे. यावेळी तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे असे सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते अशोक घोगरे यांनी केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या ध्येय धोरणावर जोरदार हल्ला केला. कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार इंदापूर तालुका अध्यक्ष . तेजसिंह पाटील, युवक तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
भाजपा बरोबर सत्तेसाठी गेलेल्या पक्षांना घरी बसवा. व खासदार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या

भाजपा बरोबर सत्तेसाठी गेलेल्या पक्षांना घरी बसवा. व खासदार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group