• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बालेकिल्ल्यात 12 एप्रिलला खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांची तीन ठिकाणी तोफ धडाडणार

पळसदेव सकाळी 10 वाजता,, काटी दुपारी 4 वाजता , व अंथुरणे सायंकाळी 6 वाजता होणार रोहित पवार यांच्या सभा

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बालेकिल्ल्यात 12 एप्रिलला खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांची तीन ठिकाणी तोफ धडाडणार

इंदापूर ता. 10 : आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात मतदार संघात 12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पळसदेव दुपारी चार वाजता काटी व सायंकाळी सहा वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या जाहीर सभा होणार आहे.. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना तालुक्यातील नेते सोडून गेले तरी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या जोरावर खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी मोठ्या हिमतीने जिद्दीने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोट पुन्हा एकदा बांधली आहे. अशातच तालुक्यातील जनतेमध्ये पवार साहेबांविषयी आपुलकीचे व सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे याचा फायदा खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत निश्चितच होणार आहे.

त्यानिमित्तानेच इंदापूर तालुक्यात असलेल्या चांगल्या वातावरणात मतदारांमध्ये आणखी उत्साह निर्माण व्हावा. याकरिता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ विविध राजकीय नेत्यांच्या सभांना तालुक्यात सुरुवात झाली त्यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांची पहिली जाहीर सभा अंथुरणे या ठिकाणी होत आहे.

आमदार रोहित पवार हे राज्यातील अभ्यासू व आक्रमक नेते ओळख म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सभांना राज्यात युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. ते सविस्तरपणे आपल्या भाषणात महायुतीच्या केंद्र व राज्यातील सरकारवर आक्रमकपणे प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर विश्लेषण करून महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्मिती करीत असतात.

त्याचाच प्रत्येक इंदापूर येथे 23 मार्च रोजी झालेल्या शेतकरी मेळाव्यात इंदापूर तालुक्यातील जनतेला आला या मेळाव्यात त्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले. व सभा गाजवली.

आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मतदार संघात 12 एप्रिल रोजी  पळसदेव  काटी अंथुरणे या तीन ठिकाणी होणाऱ्या सभांची तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तयारी केली आहे या निमित्ताने श्री पवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर काय बोलतात ? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

मात्र या निमित्ताने तालुक्यात होणाऱ्या श्री पवार यांच्या या सभामुळे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करीत असलेल्या तालुक्यातील युवक वर्गामध्ये व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून  नव्हतेच…… त्यामुळे त्यांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेशाचा  अजित दादा पवार गटाला धक्का बसण्याचा प्रश्नच नाही

जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून नव्हतेच...... त्यामुळे त्यांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेशाचा अजित दादा पवार गटाला धक्का बसण्याचा प्रश्नच नाही

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group