• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून नव्हतेच…… त्यामुळे त्यांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेशाचा अजित दादा पवार गटाला धक्का बसण्याचा प्रश्नच नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे प्रतिपादन

जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून  नव्हतेच…… त्यामुळे त्यांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेशाचा  अजित दादा पवार गटाला धक्का बसण्याचा प्रश्नच नाही

इंदापूर ता. 15 : जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे 16 एप्रिल रोजी इंदापूर येथे उ शरदचंद्रजी पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने अजित पवार गटाला धक्का मानला जात आहे. अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.

कारण आप्पासाहेब जगदाळे व त्यांचे प्रवेश करणारे सहकारी हे कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते.मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून श्री जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर गेले . व राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात प्रचार केला होता. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला.

याशिवाय श्री जगदाळे हे 2019 पासून कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. बाजार समिती ही त्यांनी पक्षविरहित पॅनल द्वारे लढवली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापुरात नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यालाही ते उपस्थित नव्हते.

त्यामुळे श्री जगदाळे हे 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते. त्यामुळे त्यांनी 16 एप्रिल ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला तरी तो अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटासाठी धक्का होऊ शकत नाही.

याउलट महायुतीच्या जोरावर मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय मात्र यापूर्वीच पक्का झाला झाला आहे. त्यामुळे इंदापुरात कोण आले गेले याला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे श्री जगदाळे यांचा प्रवेश हा अजित पवार गटाला धक्का होऊ शकत नाही. असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
मुंबई उच्च न्यायालयाचे अेॅड. वैभव गरगडे राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

मुंबई उच्च न्यायालयाचे अेॅड. वैभव गरगडे राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group