• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ? ती फक्त अफवाच होती.. ? याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर* *राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

मुंबई उच्च न्यायालयाचे अेॅड. वैभव गरगडे राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

मुंबई उच्च न्यायालयाचे अेॅड. वैभव गरगडे राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

पुणे ता.26 ;गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व व्यंकटेशन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा २०२४ पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अेॅड. वैभव गरगडे यांना राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कार -२०२४ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा संघटनांचे महामंडळ सचिव शिवाजी खांडेकर यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. हा कार्यक्रम आळंदी पुणे येथील समृद्धी मंगल कार्यालय येथे रविवारी (ता. २१) पार पडला

यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जनसंपर्क अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मधुकर चव्हाण, माजी नगराध्यक्ष आळंदी नगरपरिषद आळंदी दे. राहुल चिताळकर, गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकाश पुजारी व व्यंकटेशन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आळंदी अध्यक्ष शिवकुमार देवकाते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील सभापती पदाचा शब्द दिला होता का ?  ती फक्त अफवाच होती.. ?  याचे उत्तर येत्या 2 एप्रिलला जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीतून मिळणार…?*

March 31, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
वालचंदनगर मध्ये 27 वर्षानंतर श्री वर्धमान महाविद्यालयात भरला  दहावीचा वर्ग

वालचंदनगर मध्ये 27 वर्षानंतर श्री वर्धमान महाविद्यालयात भरला दहावीचा वर्ग

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group