• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

बारामती भिगवण रस्त्याच्या कामाची चर्चा चोहीकडे…… अवघ्या सहा महिन्यातच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला गेले तडे…..

पण का होईना बांधकाम विभाग जागे... कोणाचा वरदहस्त आहे मागे...

बारामती भिगवण रस्त्याच्या कामाची चर्चा  चोहीकडे……  अवघ्या सहा महिन्यातच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला गेले तडे…..

भिगवण ता. 16 : मोठा गाजावाजा करीत जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्चातून काम सुरू असलेल्या बारामती भिगवण रस्त्याचे काम होऊन अवघे सहा महिने झाले आहेत. तोच या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला अनेक ठिकाणी तडे जाऊन मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दर्जा व कामाविषयी तालुक्यातील नागरिकांमधून नाराजी होत आहे.

बारामती भिगवण रस्त्यावरील वाढत्या वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या दहा मीटर रुंदीच्या कामाला आशियाई बँकेच्या माध्यमातून अर्थात एडीबी कडून जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा निधी मागील दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. या निधीतून या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. यातील जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होऊन नुकतेच सहा महिने झाले आहेत. मात्र तोच या रस्त्याच्या कामाला अनेक ठिकाणी तडे जाऊन मोठ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जा विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मात्र बारामती भिगवण रस्त्याला गेले तडे मात्र याची चर्चा चहुकडे होत आहे. हे मात्र निश्चित ..

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
गुणवंत विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद- आमदार दत्तात्रय भरणे

गुणवंत विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद- आमदार दत्तात्रय भरणे

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group