• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये विकास पोहोचण्यासाठी नोकरी महोत्सवास महत्व- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

*तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये विकास पोहोचण्यासाठी नोकरी महोत्सवास महत्व- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

इंदापूर ता. 16 : जिजाऊ फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि.16 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे , युवा नेते राजवर्धन पाटील, महाराष्ट्र राज्य टी. पी. ओ. चे अध्यक्ष डॉ. शितल कुमार रवंदळे उपस्थित होते.

रेड्डी फाऊंडेशन, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, भारत गियर्स, डूथ ऑटोमेटिव्ह, ॲक्सिस बँक, मुटूथ फायनान्स, एलआयसी, रॉयल इन्फोटेक, जिनियस कन्सल्टंट, आर35 सिक्युरिटीज अर्णव इन्फो यासारख्या 77कंपन्या व त्यांचे मानव संसाधन विभाग अधिकारी, सीईओ व व्यवस्थापकीय संचालक नोकरी महोत्सवामध्ये सहभागी झाले.भिगवन, बावडा , इंदापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून 1200 युवक व युवतींनी ऑनलाईन रजिस्टर करून या नोकरीत महोत्सवामध्ये सहभागी झाले होते.डॉ. शितलकुमार रवंदळे यांची महाराष्ट्र राज्य टीपीओच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ इंदापूर तालुक्यातील युवा वर्गाला रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिजाऊ फेडरेशनने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. अनेक युवक हुशार, गुणवंतधारक कौशल्यधिष्ठीत असतात मात्र युवकांना रोजगारासंबंधी योग्य असे व्यासपीठ ( प्लॅटफॉर्म ) मिळत नाही. जिजाऊ फेडरेशनने गरजू युवा वर्गाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे.इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट वनगळी तसेच श्री.शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून दरवर्षी 24 ते 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना आपल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत यासाठी अनेक कंपन्या , उद्योग , व्यवसायिक जगताशी संपर्काच्या माध्यमातून ही संधी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.’

अंकिता पाटील- ठाकरे म्हणाल्या की,’ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना तसेच तालुक्यामध्ये संपर्क साधताना बेरोजगाराची समस्या दिसून आली यातून मार्ग काढण्यासाठी रोजगार मिळावे महत्त्वपूर्ण ठरतील या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी केले.

यावेळी जी.आर.बी सोल्युशन पुणे चे संचालक गुरुदेव अलुरकर, नानक जाधव तसेच संस्थेचे संचालक सुरेश मेहेर , रघुनाथ राऊत , प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज,प्राचार्य डॉ. लहू वावरे, उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. फिरोज शेख यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार इंदापूर महाविद्यालयाचे टीपीओ प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी (दि. २३) इंदापूर तालुक्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी (दि. २३) इंदापूर तालुक्यात

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group