• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

बारामती विभाग केंद्राची 2025-2026 साठी नवीन कार्यकारिणी जाहीर

ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

बारामती, 1 : भारतीय संरचनात्मक अभियंता संघटनेच्या बारामती विभाग केंद्राची (ISSE बारामती रिजन सेंटर) वार्षिक सर्वसाधारण सभा काल,30 मे 2025 रोजी बारामती येथे यशस्वीरित्या पार पडली. या सभेत 2025-2026 या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष: इं. सुरज चांदगुडेसचिव: इं. विकास निर्मल
खजिनदार: इं. प्रविण सावंतकार्यकारी सदस्य: इं. दिलीप यादव, इं. शहाजी परकाळे, इं. स्नेहल वाळके, इं. कुंदन होले सल्लागार: इं. गिरीधर नरुले

या नवीन कार्यकारिणीने संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये स्थापत्य अभियंत्यांसाठी कार्यशाळा, सेमिनार्स, तांत्रिक सत्रांचे आयोजन, तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचा समावेश आहे. विशेषतः संरचनात्मक अभियंत्यांसाठी व्यावसायिक संधी, तांत्रिक मार्गदर्शन व उद्योग क्षेत्राशी जोडणारे उपक्रम राबवण्यावर भर दिला जाणार आहे.

संघटनेचे अध्यक्ष इं. सुरज चांदगुडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “संघटनेच्या माध्यमातून आम्ही संरचनात्मक अभियंता समुदायाला एकत्र आणून, ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यावसायिक विकास त्याचबरोबर सामाजिक हित जोपसण्याकारिता एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. विशेषतः तरुण अभियंत्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे व गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक बांधकामे उभी करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.”

या नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली संघटना आगामी काळात संघनटनेच्या कार्यक्षेत्रातील 10 तालुक्यामध्ये अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव इं. विकास निर्मल यांनी दिली.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू - क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group