• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

श्री छत्रपती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 22 हजार 515 मतदार पात्र

मतदार यादी वरील हरकती निकाली येत्या 2 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस 20 जुलै अंतिम मुदत

भवानीनगर ता. 29 : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी थकबाकीदार सभासदांचा मुद्दा निकाली निघाला असून याही सभासदांना मतदानाचा हक्क मिळाला आहे.

त्यामुळे या सभासदांच्या दृष्टीने ही न्यूज ठरली आहे. त्यामुळे कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी 22 हजार 515 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कारखान्याच्या 12 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर 20 जुलै पर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत 595 हरकती दाखल झाल्या होत्या. हरकतींची संख्या ही जास्त असल्याने 21 जुलैपासून प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाली होती .

अखेरीस या हरकतींची सुनावणी 28 जुलैला पूर्ण झाली होती. त्यामुळे या निकालाकडे कारखान्याच्या सभासद मतदारांचे लक्ष लागले होते. अखेरीस 28 जुलै 2023 रोजी या हरकतींवर अंतिम निकाल देण्यात आला आहे

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी संचालक मंडळाने सादर केलेली यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. तर 595 हरकती पैकी थकबाकीदार सभासदांना अपात्र करण्याचा मुद्दा निकाली निघाला यामध्ये केवळ मयत 475 सभासदांना वगळण्याचा आदेश या निकालांमध्ये नव्याने करण्यात आला आहे.

त्यामुळे 22 हजार 990 मतदारांपैकी 22 हजार 515 मतदार आता या निवडणुकीत भाग घेऊ शकतील असा आदेश देण्यात आला आहे. मात्र हा निर्णय मान्य न झाल्यास पुन्हा न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

जर थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला नसता तर जवळपास 13 ते 14 हजार मतदार कमी होऊन केवळ आठ हजार मतदारच कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानाला पात्र ठरले असते.

परंतु थकबाकीदार सभासदांचा मुद्दा निकाली निघाल्याने व त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याने या मतदारसंघांसाठी हा दिलासा मानला जात आहे

नियोजित तारखेनुसार येत्या दोन ऑगस्ट रोजी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे . ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
——————————–

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
कुंभरगावच्या  लक्ष्मी सोसायटीच्या चेअरमन पदी काशिनाथ धुमाळ

कुंभरगावच्या लक्ष्मी सोसायटीच्या चेअरमन पदी काशिनाथ धुमाळ

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group